Share Market : छोटा पॅकेट बडा धमाका!! शेअर बाजारात तुफान दौडत आहेत ‘हे’ Penny Stocks

penny stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेअर बाजारात नेहमीच अविसंगत वातावरण असते . कधी कधी जिथे मोठे शेअर्स विशेष करू शकत नाही तिथे कमी किमतीतले शेअर अगदी कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देऊन अवाक करतात. आणि त्यासाठी आता मोठे गुंतवणूकदारही लहान लहान शेअरमध्ये गुंतवणूक करून आपापले नशीब आजमावत असतात. आज आपण असेच छोटा पॅकेट बडा धमाका करणारे … Read more

Mahila Samman Savings Certificate : महिलांनो, ‘या’ योजनेच्या माध्यमातून दर 3 महिन्यांनी 27,845 रुपये मिळवा; कसे ते पहा

Mahila Samman Savings Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्य निर्वाह निधी ,सुकन्या समृद्धी योजनेनंतर भारत सरकारने महिलांसाठी गुंवणूकीच्या उद्देशाने Mahila Samman Savings Certificate योजना अंमलात आणली आहे . ज्या योजने अंतर्गत महिला दररोज 267 रुपये गुंतवून दर 3 महिन्यांनी 27,845 रुपये मिळवू शकतील. भारतीय पोस्ट खात्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या ह्या योजनेत महिला स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने, तिच्या पालकांद्वारे पोस्ट … Read more

Share Market : ‘या’ शेअरने 3 दिवसांत घेतली फिनिक्स भरारी; 9% ने वाढली गुंतवणूकदारांची कमाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेअर बाजारातील वातावरण हे कधीच एकसारखे नसते . कधी कुठल्या शेअरचा भाव गगनाला भिडेल तर कधी कुठला शेअर जमिनीत लोळण घेईल हे इथे सांगणे तसे कठीणच आहे. ज्याचे ताजे उदाहरण ग्लँड फार्माच्या शेअर्सबद्दल आपण देऊ शकतो. गेल्या तीन दिवसांत तेजीने उतरणाऱ्या ग्लँड फार्माच्या शेअर्सच्या (Gland Pharma Share)  भावात काल अचानक तेजी … Read more

PM Kisan Yojana : दुसऱ्याच्या शेतात काम करून पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता का?

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. या अंतर्गत प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले … Read more

PPF की SSY? मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक पर्याय कोणता??

20230523_153710_0000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : सध्या प्रशासन महिला सबलीकरण मोहिमेच्या अंतर्गत मुलींचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवत आहेत.ज्यात मुली वा महिलांच्या नावे गुंतवणूक केलेला निधी हा अधिक परताव्यासह योग्य वेळ मर्यादेनंतर त्या मुलीला वा महिलेला उपलब्ध होतो. महिलांना सक्षम करण्याकरिता सरकार अश्याच अजून योजना अंमलात आणत आहेत. ज्यातील प्रामुख्याने भविष्य निर्वाह निधी … Read more

PF Withdrawal चे पैसे काढल्यानंतर TAX भरावा लागतो? जाणून घ्या काय आहे नियम..

PF Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी Provident Fund हि सुविधा १९५२ पासून सुरु करण्यात आली. याअंतर्गत कर्मचारी जिथे काम करत आहेत तिथून कर्मचाऱ्याच्या पगारातुन छोटासा भाग घेऊन तो प्रोविडेंट खात्यात जमा केला जातो. म्हणजेच मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% रक्कम दरमहा EPF मध्ये जमा केली जाते. त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो. पण … Read more

याठिकाणी केलेली छोटीशी गुंतवणूक तुम्हाला दरमहा 35,000 हजार रुपये देईल

SWP plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या जगात आर्थिक नियोजन करणे गरजेचं आहे. खास करून उत्तर वयात आपल्याकडे काहीतरी आर्थिक शिल्लक असावी आणि आणि आपले उर्वरित जीवन आनंदी आणि आरामदायी जावे यासाठी पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि नियोजन आवश्यक असते. आज आम्ही तुमच्या अशा एका योजनेबाबत सांगणार आहोत ज्यामध्यमातून तुम्ही तुमच्या उतार वयात चांगली रक्कम मिळवू … Read more

परदेशात नोकरी केल्यास तुम्हाला किती पगार मिळेल? पहा देशानुसार पगार

employee salary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जास्त उत्पन्न असलेल्या देशांत नोकरी पत्करून आपले राहणीमान उंचावू इच्छिता तर जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथे तुम्ही तुमच्यातील क्षमता सिद्ध करून त्यायोगे अधिक उत्पन्न मिळवू शकता. पण त्यासाठी कोणत्या देशात नेमका किती पगार आहे हे जाणणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशी बातमी … Read more

LIC Jeevan Anand Policy : रोज 45 रुपयांची बचत करून मिळवा 25 लाखांचा फंड; कसे ते पहाच

LIC Jeevan Anand Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर जर तुम्ही तुमच्या बचतीकडे लक्ष दिले नसेल किंवा अपुऱ्या पगारामुळे अन वाढणाऱ्या महागाईमुळे होणारा खर्च अन त्या खर्चामुळे जर बचतीसाठी पैसे तुमच्या हातात उरत नसतील तर LIC च्या ह्या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही चक्क 25 लाख रुपयांचा मजबूत बँक बॅलेन्स उभा करू शकता. त्यासाठी तुम्ही नियमितपणे एक लहानशी ठराविक रक्कम LIC … Read more

Mutual Fund Investment : ‘या’ 6 Large Cap Funds मध्ये गुंतवणूक करा आणि भरपूर रिटर्न मिळवा

Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी वेळेत मजबूत रिटर्न पाहिजे असल्यास आपण खालील काही Mutual Fund मधील Investment बाबत विचार करण्यास हरकत नाही ज्या माध्यमातून आपल्या गुंतवणुकीवर कमी वेळेत जास्त परतावा प्राप्त करू शकतो. त्यासाठी लार्ज कॅप फंडांमध्ये पैसे गुंतवण्याचा पर्याय उत्तम असू शकतो . आज आम्ही त्याबाबत तुम्हाला सखोल माहिती खाली देत आहोत. सेबीच्या नियमांनुसार, … Read more