Tax Exemption : आता पगारातून 1 रुपयाही कट न होता वाचवता येईल TAX; कसा? ते जाणून घ्या

Tax Exemption

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tax Exemption) एप्रिल महिन्यात नवे आर्थिक वर्ष सुरु होते. प्रत्येक आर्थिक वर्षात इनकम टॅक्स संदर्भात येणाऱ्या अपडेटवर बारीक लक्ष ठेवावे लागते. विशेष करून नोकरदार वर्गाला याबाबत कायम सतर्क राहावे लागते. कारण पगार घेणाऱ्या लोकांची कायम टॅक्स वाचवताना तारेवर कसरत होत असते. दरम्यान, कंपनीदेखील टॅक्स संदर्भात गुंतवणूक आणि बचतीच्या मार्गांचा विचार करत असते. … Read more

परदेशात नोकरी केल्यास तुम्हाला किती पगार मिळेल? पहा देशानुसार पगार

employee salary

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जास्त उत्पन्न असलेल्या देशांत नोकरी पत्करून आपले राहणीमान उंचावू इच्छिता तर जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथे तुम्ही तुमच्यातील क्षमता सिद्ध करून त्यायोगे अधिक उत्पन्न मिळवू शकता. पण त्यासाठी कोणत्या देशात नेमका किती पगार आहे हे जाणणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशी बातमी … Read more

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पगारवाढीबाबत मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावावरून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरती आणि मानधनवाढीबाबत मोठी घोषणा केली. “मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत … Read more

ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकारकडून पगारासाठी 300 कोटी वितरीत

ST employees Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असल्यापासून या सरकारकडून अनेक हिताचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान मकर संक्रातीचे औचित्य साधत शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 300 कोटी रुपये आज वितरीत करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला … Read more

Salary Slip म्हणजे काय ??? त्यामध्ये कोण-कोणत्या बाबींचा समावेश असतो हे समजून घ्या

Salary Slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Salary Slip च्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचा खरा पगार किती आहे याचा अंदाज येतो. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी बदलताना सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. तसेच जेव्हा आपण पहिल्यांदा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा देखील सदर बँकेकडून सॅलरी स्लिपची मागणी केली जाते. जी पहिल्यानंतरच आपल्यासाठी क्रेडिट कार्डचे लिमिट तयार केले जाते. अशा … Read more

किसनवीर साखर कारखाना : गेल्या 22 महिन्याच्या पगारासाठी 400 कामगारांचा ठिय्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना 22 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आज साेमवारी दि. 21 रोजी कारखान्याचे गेट समाेर ठिय्या आंदाेलन पुकारले आहे. या आंदाेलनात सुमारे 400 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत. भुईंज येथील हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ … Read more

पगारवाढ : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना 12 टक्के

सातारा | राज्य स्तरावर शासन नियुक्त त्रिपक्षीय समितीने शिफारस केल्यानूसार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील कायम, हंगामी कायम व वेतनश्रेणी पगार घेत असलेल्या सर्व कामगार- कर्मचाऱ्यांना सध्याच्या वेतनावर 12 टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. पगारवाढीमुळे कामगारांना प्रत्येकी सुमारे 4 हजार रुपये प्रमाणे पगार वाढ झाली असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले … Read more

भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा ! खेळाडूंच्या पगारात वाढ BCCI नं केले जाहीर

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसचा गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला फटका बसला आहे. क्रिकेट विश्वालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे मागील वर्षातील बराच काळ क्रिकेट बंद होते. यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. या कोरोनामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीचा देखील मागचा सिझन स्थगित करण्यात आला होता. I … Read more

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे होणार पगार; आठ कोटींचा निधी मंजूर

money

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या संपूर्ण काळात रोजगारी वाढली आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. ही परिस्थिती अजूनही सुधारलेली नसून कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार पाच महिन्यापासून रखडले आहे. परंतु आता लवकरच कर्मचाऱ्यांना पगार दिले जाणार आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मनपासाठी आठ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA बाबत मोठी बातमी! ‘या’ दिवशी मिळणार वाढीव पगार

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या DA बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच लाखो कर्मचाऱ्यांना वाढीव DA ची भेट मिळू शकेल. नॅशनल कौन्सिल ऑफ संयुक्त सल्लागार मशीनरी (JCM) या महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या संभाषणात कर्मचार्‍यांच्या DA बाबत चर्चा केली जाईल. या बैठकीत अर्थ मंत्रालयाव्यतिरिक्त कार्मिक आणि … Read more