मुंबई विमानतळाला DGCA आणि BCAS ने ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रस्त्यावर जेवणे पडले महागात

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबई विमानतळाच्या रस्त्यांवरच प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA)  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला तब्बल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) कडूनदेखील 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; 1 दशलक्ष डॉलर्सची मागणी

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपणा सर्वांनाचा मुंबईचा 26/11 चा बॉम्बस्फोट माहितीये. यात दहशतवाद्यानी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात देशाने अनेकांना गमावले. आता तुम्हाला वाटत असेल की, हे आम्ही आता का बोलतोय तर मुंबई पोलिसांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना मुंबई विमनातळ (Mumbai Airport) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

मुंबई विमानतळाचा मोठा रेकॉर्ड!! एकाच दिवसात 1302 उड्डाणे

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया आहे. आणि या स्वप्नाच्या दुनियेत एकाच दिवशी एका रात्रीतून स्टार झालेले अनेकजण आपण पाहिले आहेत. तसेच काहीस यावेळी झालं आहे. यावेळी स्टार झालेली कोणी व्यक्ती नसून ते मुंबई विमानातळ (Mumbai Airport) आहे. होय, मुंबई विमानतळाने एकाच दिवशी तब्बल 1302 उड्डाणे भरली त्यामुळे 2018 साली केलेला रेकॉर्ड मोडला … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळ आज 6 तासासाठी बंद; नेमकं कारण काय?

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) राज्यातील आणि देशातील सर्वात महत्वाचे आणि व्यस्त विमानतळपैक्की  एक  आहे. या विमानतळवरून 900 पेक्षा अधिक  विमाने रोज उड्डाण घेतात . परतू आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळ आज मंगळवारी ( 17 ऑक्टोबर ) 6 तास बंद … Read more