घरबसल्या व्हॉट्सॲपवरूनच बुक करा फ्लाईटचे तिकीट; इंडिगोने लॉन्च केले नवे फिचर

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हाला जर सातत्याने फाईटने प्रवास करावा लागत, असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता तुम्ही फ्लाईटचे तिकीट अगदी सहजपणे घर बसल्या बुकिंग करू शकता. आणि सुलभ स्लाईड तिकीट बुकिंगचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही अगदी घर असल्यामुळे व्हाट्सअपवरून हे तिकीट बुक करू शकता. भारतातील लोकप्रिय लाईन … Read more

इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर

Indigo flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची धमकी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो 6E 5314 (IndiGo Flight) विमानाला मिळाली आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवरच इंडिगोने एक प्रेसनोट जारी केली आहे. यासह मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली … Read more

Indigo Airlines : धक्कादायक!! इंडिगो एअरलाईन्सचा निष्काळजीपणा; प्रवाशाला सँडविचमध्ये सापडला स्क्रू

Indigo Airlines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indigo Airlines) सोशल मीडिया हा व्यक्त होण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म मानला जातो. त्यामुळे सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ, प्रसंग, अनुभव शेअर करत अनेक लोक दररोज आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत व्यक्त होताना दिसतात. यातील अनेक घटना धक्कादायक, विचित्र तर कधीकधी मनस्ताप देणाऱ्या असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा पोस्ट कायम चर्चेत येतात. सध्या अशीच … Read more

मुंबई विमानतळाला DGCA आणि BCAS ने ठोठावला 90 लाखांचा दंड; प्रवाशांनी रस्त्यावर जेवणे पडले महागात

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबई विमानतळाच्या रस्त्यांवरच प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA)  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला तब्बल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) कडूनदेखील 60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. … Read more

Indigo विमानात प्रवाशाने पायलटच्या थोबाडीत मारली; धक्कादायक Video Viral

Indigo passenger hit the pilot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Indigo च्या फ्लाईट मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने थेट वैमानिकाच्या थोबाडीत मारली आहे. याबाबतचा विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर विमानाला उशीर झाल्याची माहिती सदर पायलट देत असतानाच त्याच्यावर हा हल्ला झाला. साहिल कटारिया असे आरोपी प्रवाशाचे … Read more

इंडिगोची अवस्था ST बस सारखी; मोडक्या सीटचा फोटो प्रवाशाकडून शेअर

Indigo Flight Broken Seat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जायचे असल्यास सर्वात आधी डोळ्यासमोर येते इंडिगोचे विमान. दुसऱ्या राज्यात किंवा देशात जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे विमान (Indigo) हे सुरक्षित आणि अधिक आरामदायक वाटते. नुकताच इंडिगोने आपले प्रवास शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होत आहे. परंतु, याच इंडिगो कंपनीच्या विमानात एसटीसारखी अवस्था झालेली पाहायला मिळाली … Read more

Indigo चा विमानप्रवास होणार स्वस्त; कंपनीने घेतला मोठा निर्णय

Indigo Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विमान प्रवासास प्राधान्य देतात. मागील काही महिन्यापासून देशातील विमान कंपन्या अडचणीत होत्या मात्र आता हळूहळू सर्व काही योग्य मार्गावर होत आहे. त्यातच आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Indigo या कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे विमान प्रवास आणखी स्वस्त … Read more