मित्रानेच केला घात ! जुन्या वादातून तरुणाची हत्या

harmitsingh

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादाक घटना घडली आहे. यामध्ये मित्रच वैरी निघाला आहे. जुन्या वादातून मित्राचा खून केल्याचे समोर आले आहे. हि घटना ९ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील असर्जन या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास … Read more

शिवसेनेचा ‘हा’ दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकार पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या निकालानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. या निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाव झाल्याने आता त्याचे परिणाम इतर ठिकाणी होणाऱ्या पोट निवडणुकीत जाणवू लागले आहेत. नांदेडमधील देगलूरच्या आगामी पोट निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या अगोदरपासुनच पक्षांतर करण्याचा इशारा इच्छुक उमेदवारांकडून देण्यात आलेला आहे. नांदेड येथील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे … Read more

सोयाबीनला मिळतोय चांगला भाव; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Soyabeen

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान

Nanded Jilha Bank

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी आज जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४३ उमेदवार रिंगणात असून २१ संचालकांपैकी ३ संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे . विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदानाच्या दोन दिवस आगोदर पाठिंबा … Read more

विवाहबाह्य संबंधात बाधा येऊ नये आणि गुपित शाबूत राहावे म्हणून महिलेने प्रियकरासोबत तरुणाचा केला निर्घुण खून!

Murder

नांदेड | विवाहबाह्य संबंध हे एका नात्यासाठी कर्दनकाळ ठरतात. यातून अनेक गुन्हे घडत असतात. असाच एक गुन्हा नांदेडमध्ये घडली आहे. विवाहबाह्य संबंध उघड करण्याची धमकी एका तरुणाने एका महिलेला दिली होती. आपले प्रेम प्रकरण उघडे पडेल या भीतीने महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तरुणाचा निर्घुण खून केल्याच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. देगलूर तालुक्यातील कुडली … Read more

Bird Flu | कोंबड्या, कावळ्यांपाठोपाठ आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोंबड्या, कावळे, पोपट मृतावस्थेत आढळ्याचं समोर आलं होतं. आता नांदेडमध्ये शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या मधमाशांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी पसरल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more

नांदेड जिल्ह्यात १२ जुलै पासून संपूर्ण लॉकडाउन जाहीर; जिल्ह्याधिकाऱ्यांचा आदेश

नांदेड प्रतिनिधी । कोरोना विषाणूने राज्यात सर्वत्रच थैमान घातले आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यापार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. १२ जुलै पासून २० जुलै पर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व … Read more

मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने सर्वाना वाटले पेढे, नंतर झाले कोरोनाचे निदान; ११६ जण क्वारंटाईन  

नांदेड । मुलगा झाला म्हणून नांदेडच्या एका गृहस्थाने सर्वाना पेढे वाटले आणि काही दिवसातच त्याला कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ११६ जणांना विलगीकरणात जाण्याची वेळ आली आहे. मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना अवघ्या काही दिवसातच त्याच्या आनंदावर विरजण पडलं आहे. मुलगा झाल्याच्या आनंदात २४ वर्षीय तरुणाने गावात पेढे वाटले. नांदेड जिल्ह्यात कंधार … Read more

नांदेडहून पंजाबला गेलेल्या भाविकांपैकी २९२ जणाना कोरोनाची लागण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडहून पंजाबला आलेल्या भाविकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पंजाबमध्ये कोविड -१९ च्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने ७००चा आकडा पार केला आहे. यापैकी ३५१ भाविक तर सहा मजूर आहेत. पंजाबमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन किती आहेत पंजाबमधील जास्तीत जास्त जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. … Read more