नारायण राणेंना देखील जायचय भाजपमध्ये ; त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री पाच दिवसात निर्णय घेणार

मुंबई प्रतिनिधी | नारायण राणे यांना देखील भाजपमध्ये यायचे आहे. सध्या ते भाजपच्या कोठ्यातून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना भाजपमध्ये सक्रिय व्हायचे आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे. मात्र आपण भाजपमध्ये जायचे की नाही यासंदर्भात येत्या १० दिवसात निर्णय घेणार आहे असे सांगितले आहे. ते एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. नारायण राणे यांना … Read more

नारायण राणेंनी निवडणूक लढू नये अन्यथा पराभवाची हॅट्रिक होईल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी | नारायण राणे यांनी मालवण कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हि घोषणा केल्यानंतर त्यांना चुचकारण्याची संधी शिवसेना सोडणार नाही हे मात्र आधीच भाकीत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले होते. त्याच शक्यतेची री ओढण्याचे काम नारायण राणे यांचे कडवट विरोधक आणि राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. नारायण राणेंनी निवडणूक … Read more

हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा

मुंबई प्रतिनिधी | नितेश राणेंनी केलेला फिल्मी स्टंट त्यांच्या चांगलाच अंगलट येऊ लागला आहे. त्यांना त्या प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन करून या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा अशी याचना केली. त्याबद्दल स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग … Read more

‘या’ अटीवर मी भाजप प्रवेश करणार – कालिदास कोळंबकर

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणेंसोबतच त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोळंबकर सतत सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. कोळंबकर म्हणाले की, मी इतकी वर्षे आमदार आहे मात्र लोकांचे प्रश्न सुटले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

मराठा – ओबीसींमध्ये फूट पडू देऊ नका : नितेश राणे

Nitesh Rane

मुंबई | मागासवर्गीय आयोग सरकारने स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा झाल्यापासून ओबीसी समाज अस्वस्थ आहे. त्यातून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दरी निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन समाजात अशी दरी निर्माण व्हावी, अशी काही यंत्रणा काम करीत आहे. त्यांचा तो उद्देश साध्य होणार नाही, याची काळजी ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी घ्यावी, … Read more

ओबीसींना धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या- नारायण राणे

Narayan Rane

मुंबई | इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही दिले होते. आताही पुन्हा तीच मागणी करत आहोत. मात्र हे आरक्षण देताना कलम १६ आणि १७ नुसार कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे हवे, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी बुधवारी मांडली. मराठा … Read more

आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे

Thumbnail 1533035974706

मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम होत आहे असे नारायण राणे यांनी म्हणले आहे