नाशिकमध्ये तरुण – तरुणींमध्ये तुफान राडा; कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर करण्यात आले सपासप वार

crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांत नाशकात गुन्हेगारीच्या घंटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नाशिक शहरातील वावरेनगर याठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणावर काही जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ … Read more

आदर्शच अपमानित होत असतील तर संमेलनात जाऊन तरी काय करायचे?; फडणवीसांची संमेलनाकडे पाठ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलनहि आहे. मात्र, त्यांनी त्या संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. याबाबत फडणवीसांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. … Read more

चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ, वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण…; राजू शेट्टींचा खोतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. “चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. … Read more

साखरेला दर चांगला, आता ऊसाला 3700 रुपये भाव द्या; ऊसदराबाबत राजू शेट्टींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ऊसदरावरून चांगलेच आंदोलन पेटले होते. ऊसाच्या एफआरपीच्या मुद्यांवरून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्य सरकार विरोधात आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर आता साखरेला चांगला दर मिळाले असल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ” राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला 3700 रुपये भाव द्यावा”, अशी मागणीकेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे … Read more

गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’चा थरार !

fire

औरंगाबाद – नाशिक येथून औरंगाबाद कडे ऊस घेऊन येणारा मालवाहू ट्रक अपघातग्रस्त होऊन उलटला. त्यानंतर अचानक ट्रक ने पेट घेतला. या आगीत ट्रकसह तब्बल पाच टन कापूस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी औरंगाबाद गंगापूर महामार्गावर घडली. यामुळे गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार उडाला. विषयी अधिक माहिती अशी की, ट्रक चालक प्रमोद जाधव … Read more

नाशिक- औरंगाबाद महामार्गावर एसटी दुचाकीचा अपघात, तीन ठार

accident

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावर अजित पेट्रोलपंपाजवळ एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.पाच) सायंकाळी घडली. औरंगाबाद – नाशिक बस (एम एच 14 बीटी 3344) ही खंडाळाकडुन वैजापूरकडे जात होती. तर दुचाकीवरुन (एमएच 20 एफएन 4172) तीन जण वैजापूरकडुन शिऊरकडे जात … Read more

जायकवाडी धरण 75 टक्क्यांवर !

jayakwadi damn

औरंगाबाद – औरंगाबाद शहराची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात 17 हजार 937 क्‍युसेक अशी आवक सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी रात्री धरणाचा जलसाठा 75 टक्के … Read more

नाशिक, नगर जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढली; जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात वाढ

Koyana Dam

औरंगाबाद – अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने काल सकाळपासून जायकवाडी धरणात 57 हजार 457 क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे. 12 तासात धरणाचा जलसाठा 75 टक्के अशी भरघोस वाढ झाली असून, गेल्या 24 तासात नाशिक व नगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरण समूहातून … Read more

मराठवाड्याशी संबंधित सर्व कार्यालये औरंगाबादेत आणण्यासाठी पाठपुरावा करणार – केंद्रीय मंत्री भागवत कराड

Dr. bhagavat karad

औरंगाबाद – मराठवाड्याशी संबंधित जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे नियंत्रण नाशिक इथून केले जाते. कामकाजाच्यादृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी मराठवाड्याशी संबंधित नाशिक येथे असलेली तीन कार्यालयांचे नियंत्रण औरंगाबादमधून करता यावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. तीन कार्यालयांपैकी केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेले कार्यालय औरंगाबादला आणले जाईल तर राज्य सरकारच्या अख्त्यारित असलेले कार्यालयांचे नियंत्रण मराठवाड्याकडे द्यावे यासाठी राज्य सरकारच्या जलसंपदामंत्री तसेच … Read more

अन् केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना रडू कोसळले

नाशिक | पालघरमधून सुरु झालेल्या डॉ. भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा धुळ्यात समारोप झाला. त्यानंतर शनिवारी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट येथे सासरे आणि माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले. सासऱ्यांना अभिवादन करुन श्रद्धांजली वाहताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. सासूबाई गळ्यात पडताच … Read more