लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात दाखल

L K Advani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी … Read more

सोनिया गांधींची तब्ब्येत बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे जाणवू लागली होती. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सोनिया गांधी यांना याआधीही … Read more

अखेर राहूल गांधींची घर शोधण्याची वणवण थांबली; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी भाड्याने राहणार

Rahul Gandhi House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. परिणामी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. यामुळे राहूल गांधी यांना त्यांचे राहते सरकारी घर देखील सोडावे लागले. तेव्हापासून ते १० जनपथ या निवासस्थानी राहत होते.या काळात राहून गांधी आपल्या … Read more

दिल्लीत “मोदी हटाओ, देश बचाओ” चे पोस्टर्स; 100 जणांवर FIR दाखल

Modi hatao desh bachao banners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात बॅनरबाजी पाहण्यात येत आहे. मोदी हटाओ देश बचाओ अशा आशयाचे पोस्टर्स ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलीस ऍक्शन मध्ये आले असून तब्बल 100 जणांवर पोलिसांनी FIR दाखल केलाय. तसेच आत्तापर्यन्त 6 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील पटेल नगर भागात … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन; सुरक्षा यंत्रणेची उडाली धावपळ

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन आला असल्याने दिल्लीत एकच खळबळ उडाली असून 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांची चांगलीच धावपळ उडाली. सुरक्षा दलाकडून या फोन कॉलचा कसून तपास करण्यात आला. दि. 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस … Read more

National Tourism Day : भारतातील 7 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

National Tourism Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत हा देश (National Tourism Day) विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक जातीचे, वेगवेगळ्या भाषांचे, वेगवेगळ्या समाजाचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात. भारतात फिरण्यासाठी अशी अनेक पर्यटक स्थळे आहेत ज्याठिकाणी भेट देऊन तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही खास वेळ घालवू शकता आणि आपला आनंद साजरा करू शकता. यातील काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मंदिरे … Read more

धावत्या ट्रेनमध्ये चढताना अचानक वृद्ध व्यक्तीचा गेला तोल अन्….

accident

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या असाच एक रेल्वे (train) अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला चालती ट्रेन (train) पकडणे अंगलट आली आहे. हि घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे (train) सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने प्रयत्न करणाऱ्या … Read more

पोलिसांच्या 9 PCR वैन, 5-6 कॉल… तरीदेखील आरोपींनी मुलीला 13 किलोमीटरपर्यंत ओढत नेले

PCR Van

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील कांझावाला भागात 1 जानेवारी रोजी एका 20 वर्षीय तरुणीवर झालेल्या हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपीने आधी स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली आणि नंतर 2-3 वेळा कार पुढे-मागे करून मुलीला चिरडले, असे सांगण्यात येते. तरुणी गाडीखाली अडकल्याचे कारमधील तरुणांना माहीत होते, मात्र त्यानंतरही त्यांनी गाडी … Read more

धक्कादायक! गुजरातमध्ये BSF जवानाची निर्घृणपणे हत्या

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका BSF जवानाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. गुजरातच्या खेडामध्ये एका तरुणाने बीएसएफ जवानाच्या मुलीचा व्हीडिओ बनवून व्हायरल केला होता. यामुळे हा जवान सदरील तरुणाला जाब विचारण्यासाठी त्याचा घरी गेला होता. मात्र त्या ठिकाणी भलतंच घडले. जाब विचारायला गेलेल्या जवानावर सात लोकांनी … Read more

ऐतिहासिक निर्णय ! भारतीय लष्कराला पहिल्यांदाच मिळणार लेडी MARCOS

MARCOS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय नौदलाकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता स्पेशल फॉर्सेसमध्ये महिलांना कमांडो (MARCOS) बनण्याची संधी देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांची प्रतिक्रिया भूदल, नौदल आणि हवाई दलात काही सैनिकांना विशिष्ट प्रशिक्षण दिलं जाते. जेणेकरुन स्पेशल मिशनवर जाण्यास सक्षम असतील. या मिशनसाठी तयार करणाऱ्या … Read more