गांधी कुटुंबाला मोठा धक्का ! राजीव गांधी फाउंडेशनचा ‘निधी परवाना’ रद्द

Sonia Gandhi and Rahul Gandhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधी कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनचा (Rajiv Gandhi Foundation) परदेशातून फंड घेण्याचा निधी परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हि संस्था गांधी घराण्याशी (Rajiv Gandhi Foundation) संलग्न आहे. परकीय निधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे. राजीव गांधी फाउंडेशनची (Rajiv … Read more

भर रस्त्यात शाळेच्या मुलींच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

Girls fighting video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही आतापर्यंत मुलांची भांडणे (girls fighting video) पहिली असतील. मुलांच्या दोन गटांमध्ये काही कारणावरून मोठी भांडणे (girls fighting video) झालेली पहिली असतील मात्र सध्या सोशल मीडियावर असच एक भांडणाचा (girls fighting video) व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल व्हिडिओ मुलांच्या हाणामारीचा (girls fighting video) नसून शाळेतल्या मुलींच्या हाणामारीचा आहे. … Read more

सुप्रीम कोर्टाचा ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा : आता लक्ष निवडणूक आयोगाकडे

नवी दिल्ली | उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादात शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता निवडणूक आयोग ठरविणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या आयोगाच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागून राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने … Read more

विमान हवेत असताना पाकिस्तानी प्रवाशाचा धांगडधिंगा, लाथ मारून खिडकी फोडण्याचा केला प्रयत्न

passenger tries to break window

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईनच्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील सीटवर आणि विमानाच्या खिडकीवर लाथा मारून विमानाची खिडकी फोडण्याचा प्रयत्न (passenger tries to break window) केला. यामुळे विमानातील इतर प्रवाशांना त्याच्या या कृत्यामुळे (passenger tries to break window) मनस्ताप सहन करावा लागला आहे. … Read more

भारताला मोठा धक्का! दुखापतीमुळे पी.व्ही.सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर

pv sindhu

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने (P. V.Sindhu) गोल्ड मेडलची कमाई केली होती. सिंधूने (P. V.Sindhu) पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला सिंगल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले. मात्र हे गोल्ड मेडल मिळवण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आता त्याच अडचणींची किंमत तिला चुकवावी लागणार आहे. … Read more

धक्कादायक ! भर रस्त्यात चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या

5 people stabbed a man

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत भर रस्त्यात लोकांमध्ये वाद झाल्याच्या किंवा हाणामारी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. यामध्ये एका 25 वर्षीय युवकाची 4 ते 5 लोकांनी मिळून भररस्त्यात हत्या (5 people stabbed a man) केली. ही घटना (5 people stabbed a man) … Read more

500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून काश्मिरी व्यक्तीने केला विश्वविक्रम, सोशल मीडियावर Video व्हायरल

man writes quran on 500 meter long paper

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोक आपल्या पराक्रमाने अनेक विश्वविक्रम करत असतात. काश्मीरमधील अशाच एका व्यक्तीने आपल्या निष्ठेने एक अनोखा पराक्रम केला आहे. त्याने 500 मीटर लांब कागदावर कुराण लिहून (man writes quran on 500 meter long paper) जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे त्या काश्मीरी व्यक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. तेव्हापासून लोकांनी … Read more

वयाच्या 94व्या वर्षी आजींनी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करत मिळवलं जागतिक सुवर्णपदक

Bhagwani Devi Dagar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्हणतात ना कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. या प्रत्यय देणारे एक उदाहरण समोर आले आहे. एका 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) या आजींनी तरुणाईला लाजवेल अशी कामगिरी केली आहे. त्यांनी या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धेमध्ये 100 मीटर स्प्रिंट म्हणजेच … Read more

जगातील सर्वात वयस्क रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा मृत्यू; मरण्याअगोदर नावावर झाला ‘हा’ विक्रम

royal bengal tiger raja dies

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि जगातील सर्वात वृद्ध रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा (royal bengal tiger raja dies) सोमवारी मृत्यू झाला. राजा (royal bengal tiger raja dies) याचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. राजा (royal bengal tiger raja dies) वाघला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. राजा हा देशातील … Read more

सॅल्यूट ! भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत उभारले 2 पूल, अमरनाथ यात्रेचा मार्ग केला मोकळा

Amarnath Yatra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कृती पुन्हा एकदा केली आहे. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गावरील दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेले होते. बालटाल मार्गावरील हे पूल वाहून गेल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) मार्गात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर लष्कराने विक्रमी वेळेत हे दोन्ही पूल पुन्हा एकदा उभारले … Read more