दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये लागली आग

spicejet

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट (SpiceJet) विमानाच्या केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता तेव्हा विमान (SpiceJet) तब्बल 5 हजार फुट उंचीवर होते. केबिनमधील धूर लवकरच विमानाच्या सर्व भागात पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या विमानाला (SpiceJet) तातडीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात … Read more

सोनिया गांधींच्या 71 वर्षीय पीएवर बलात्काराचा गुन्हा दाखल

Sonia Gandhi Corona

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्या विरोधात एका महिलेने बलात्कार (Rape) आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. माधवन यांनी लग्नाच्या बहाण्याने बलात्कार (Rape) केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा … Read more

संतापजनक ! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा जवानावर थुंकल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण काँग्रेसमधे (congress) मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीला ठिकठिकाणी काँग्रेसच्या (congress) नेत्यांकडून विरोध केला जात आहे. विरोध व्यक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यादरम्यान एक अत्यंत घाणेरडा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांच्या ईडी … Read more

आंदोलकांनी लावली ट्रेनला आग; मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे कर्मचाऱ्याने केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Agneepath Yojana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला (Agneepath Yojana) भारतातील अनेक भागांतून विरोध केला जात आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका रेल्वेला बसला आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ट्रेन पेटवून या योजनेचा निषेध केला आहे. एकीकडे काही लोक रेल्वेचं मोठं नुकसान करत असताना … Read more

Free Style Fight : श्रीमंत घरातील थोरल्या आणि धाकट्या सुनेमध्ये संपत्तीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी

Freestyle fight

नवी दिल्ली | Freestyle fight राजस्थानमधील अजमेरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये दोन महिला संपत्तीच्या वादातुन एकमेकांना मारहाण (Free Style Fight) करीत असल्याचे दिसत आहे. दोघांमधला वाद एवढा वाढला कि त्या दोघी एका नाल्यात पडल्या. तरीही त्यांची मारहाण (Free Style Fight) सुरू होती. यादरम्यान कुटुंबीयदेखील महिलांना थांबवणं सोडून अधिक भांडण (Free Style Fight) करू … Read more

भर बाजारात पाण्याच्या टँकरने जमावाला चिरडले

tanker hit five people

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दिल्लीतील बदरपूर भागातील खान सब्जी मंडी या ठिकाणी दिल्ली जल बोर्डाचा टँकर अचानक गर्दीत घुसला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले (tanker hit five people)आहेत. जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या … Read more

झाडावर वीज पडतानाचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

lightning strike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करतो. मात्र निसर्गाच्या कोमल स्वरूपाच्या मागे आणखी एक भयंकर रूप देखील आहे, जे आपल्याला एका क्षणात नष्ट करू शकते. अनेकवेळा पाऊस सुरू असताना झाडाखाली उभा राहू नका, असा सल्ला जातो. कारण वीज (lightning strike) आधी झाडांवर पडते. याचा पुरावा म्हणून सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल … Read more

चालत्या रिक्षातून अचानक खाली पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…,

traffic police saves life

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ट्रॅफिक पोलिसाने चालत्या रिक्षातून भर रस्त्यात पडलेल्या एका चिमुकल्याचा जीव वाचवला (traffic police saves life) आहे. हा सगळा प्रकार मुलगा अचानक रिक्षातून आईच्या मांडीवरुन खाली पडल्याने घडला. मुलाची आई इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसली असताना ही घटना घडली. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील … Read more

हँडल न पकडता रस्त्याच्या मधोमध चालवत होता बाइक; स्टंट पाहून तुम्ही थक्क व्हाल

Stunt

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही लोकांना स्टंट (stunt) करण्याची आवड असते. याच स्टंटच्या (stunt) नादात अनेक लोकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. सध्या अशाच एका स्टंटचा (stunt) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्टंट करणारा व्यक्ती हँडल न धरता रस्त्याच्या मधोमध बाइक चालवताना दिसत आहे. The Talon या नावाच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर … Read more

उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील सासाराम येथील एका खासगी दवाखान्यात एक वेगळी घटना पाहायला मिळाली. सामान्यत: क्लिनिकमध्ये आपण फक्त मानवी रुग्ण येतात, मात्र यावेळी एक जखमी मादी माकड आपल्या बाळासह क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली. ती जेव्हा रुग्णालयात आली तेव्हा माकडाच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि तिच्या बाळाला पायाला दुखापत झाली होती. मादी माकड आपल्या बाळाला … Read more