‘उद्धव ठाकरेंनी आता 11 आमदारांना घेऊन IPL टीम बनवावी; निलेश राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसोबत घेऊन जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत जहरी टीका केली आहे. “पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. त्यांनी … Read more

ठाकरेंचे दिवस फिरले; राणेंनी पुन्हा डिवचले

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे गुजरात येथे जवळपास 25 आमदारांसोबत असून राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधला. ठाकरेंचे दिवस फिरले, अस ट्विट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना … Read more

काँग्रेस वाल्यांचा नीचपणा काही जात नाही; निलेश राणेंची घणाघाती टीका

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार असल्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळाली. दरम्यान भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आमदार श्री मुक्ता टिळक व श्री लक्ष्मण … Read more

पवार साहेब, मुख्यमंत्री म्हणतीलच, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग आज पासून तुम्ही राष्ट्रपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस म्हणत या चर्चेतील हवा काढली. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना … Read more

सोम्या- गोम्याच्या ट्विटला मी उत्तर देत नाही : अजित पवार

NILESH RANE AJIT PAWAR

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ए असल्या कुठल्या सोम्या- गोम्याच्या ट्विटला महत्व देत नाही, असे सांगत भाजप नेते निलेश राणेंनी केलेल्या ट्विटवर आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. वरकुटे – मलवडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माण – खटाव तालुक्यासाठी 2.5 टीएमसी पाणी आरक्षित केल्याबद्दल कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी … Read more

“संजय राऊत चोर आहेत, त्यांना तर कुत्रेही…”; ईडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला. “संजय राऊत चोर आहे. त्याला अटक हि होणारच. संजय राऊत स्वताला फार किंमत देत आहेत त्यांना तर कुत्रेही विचारत नाही,” अशी घणाघाती टीका … Read more

मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे; राणे आक्रमक

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सध्या आयकर विभागाच्या रडारावर आहेत. त्याच दरम्यान, त्यांच्या डायरीत मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ आणि 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख समोर आला आहे. दरम्यान, मातोश्री म्हणजे आपली आई आहे अस स्पष्टीकरण जाधव यांनी दिले असले तरी विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणावरून मुख्यमंत्री … Read more

“मेव्हणा पकडल्यामुळे तडफड होत असल्यानेच मुख्यमंत्री घराबाहेर”; निलेश राणे यांची टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली असल्याने भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली. “मागील दोन वर्षे कुणालाच मुख्यमंत्री दिसले नाहीत. मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही. आता मेव्हणा पकडला गेला म्हणून तडफड … Read more

“धनंजय मुंडेला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11”; निलेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता भाजप नेत्यांकडून मुंडे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी “धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे … Read more

पार्थ पवार हा पुण्याचा पेंग्विन आहे; निलेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 साठी शिवसेनेनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी इच्छा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेना- राष्ट्रवादीत मतभेद सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे … Read more