उद्धव ठाकरे शिंकले तरी रुमाल अनिल परब द्यायचा ; राणेंचा प्रहार

nilesh rane anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एनआयएच्या चौकशीखाली असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब नंतर राज्यात अजून एक खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांच्या सोबत शिवसेना नेते अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसूल करायला सांगितली, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे. अनिल परब यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेते … Read more

अजित पवार महाराष्ट्राची वाट लावू नका; निलेश राणेंचा हल्लाबोल

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. याबरोबरच ते अर्थमंत्रीही आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. वाढत चाललेल्या कोरोनाला हाताळण्याचे नियोजन दर्जेदार करा पण नोकरी,धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.” असा माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी … Read more

शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही; पवार – शहा भेटीवर राणेंची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पवार – शहा भेटीने राजकिय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शरद पवार कधी कोणाला भेटतील याचा नेम नाही असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब जर अमित शहा … Read more

शिवसेने वाले 10 रुपयाची पावती फाडून खंडणी घेतात..राष्ट्रवादी डायरेक्ट 100 कोटी – राणे

Sharad Pawar and Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी गंभीर आरोप केले. महिण्याला 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. यावर निलेश राणे यांनी शिवसेने वाले 10 रुपयाची पावती फाडून खंडणी घेतात..राष्ट्रवादी … Read more

सचिन वाझे हे लादेन आहे का? असा सवाल करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे आहे?; परखड सवाल करत राणेंनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर … Read more

राज्याला परिवहनमंत्री हवा, अनिल परब हे तर परिवारमंत्री ; राणेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वर निशाणा … Read more

शिवसेनेचा इतर राज्यात 1 नगरसेवक देखील कधी निवडून आला नाही ; निलेश राणेंचा घणाघात

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूक सध्या जोरदार चर्चेत असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना रंगणार आहे. दरम्यान शिवसेनेने मात्र पश्चिम बंगाल निवडणुकीतुन माघार घेत अडचणीत असलेल्या ममता बॅनर्जी याना आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत … Read more

राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे एका स्टेजवर भाषण करायला आले तर “फुल्ल पैसा वसूल हास्य दंगल” ठरेल ; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात दररोज सर्वपक्षीय नेते मंडळी आपल्या दमदार आणि अभ्यासपूर्ण भाषणाने साऱ्या सभागृहाचं आणि राज्याचं लक्ष वेधून घेत आहेत.सभागृहात कुठं एखादा शब्द वापरून कुणाचीतरी विकेट घेतली जातेय तर काहीतरी आठवण सांगून हास्याचे फवारे फुलवले जातं आहेत. अधिवेशनाचा कालचा दिवस पाहिला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले; एका बिनडोक माणसाला महाराष्ट्र सहन करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेष्ठ नेते आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसासोबत तुमचे व्यक्तिगत संबंध कसेही असतील पण महाराष्ट्र राज्याचे ते कार्यकारी प्रमुख आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी … Read more

निलेश राणे यांच्याकडून वैभव नाईक यांना टीकेचे लक्ष; “बैल” वैभव नाईक म्हणत केली अवहेलना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिंधुदुर्गचे माजी खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांच्यावर ट्विटर च्या माध्यमातून टीका केली आहे.या टीकेत नाईकांना निलेश राणे यांनी चक्क बैलाची उपमा दिली आहे. नेमकं काय म्हणाले राणे : बैल वैभव नाईक परत एकदा विधानसभेच्या दरवाजावर बाजूला फेकला गेला. मुख्यमंत्री ठाकरे आत … Read more