ठाकरे अन् त्यांच्या पत्नीचं पटत नाही असं राऊतांनी…; राणेंचा खळबळजनक आरोप

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हणल्याने राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात बोलताना संजय राऊत यांना सरळसरळ धमकी दिली आहे. 10 मिनिटांसाठी संजय राऊतांचे संरक्षण काढा, उद्या ते दिसणार पण नाहीत … Read more

‘दीड फुटांचा आमदार अन्…’, नितेश राणेंवर टीका करताना विद्या चव्हाणांची जीभ घसरली

Vidya Chavan And Nitesh rane

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा,’ अशी टीका विद्या चव्हाण (vidya chavan)यांनी केली आहे. नेमक्या काय म्हणाल्या विद्या चव्हाण जागर महागाईचा … Read more

लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे…; अजित पवारांनी टिल्ल्या म्हणताच राणेंची जहरी टीका

Nitesh rane ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विधानावरून नितेश राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. याबाबत विचारलं असताना अजितदादांनी नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या असा केला होता. त्यांनतर राणेंनी पुन्हा एकदा ट्विट करत अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून … Read more

तुमचे सर्वस्व एकदाही महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालेले नाहीत; राणेंचं आव्हाडांना पत्र, निशाणा पवारांवर?

nitesh rane jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यांनतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आव्हाडांना खरमरीत पत्र पाठवलं आहे. या पत्रात औरंगजेबाने कोणकोणती हिंदू मंदिरे तोडली याची यादी जाहीर केली. तसेच तुमचे सर्वस्व एकदाही महाराजांच्या समाधीवर … Read more

नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल; आता कोणी केली अशी टीका?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेनेतील ठाकरे घराणे यांच्यातील वाद हा सर्वांना माहिती आहे. ठाकरे घराण्याचे नाव जरी निघाले तरी राणे तुटून पडतात. दिशा सालियन प्रकरणावरून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेवरून शिवसेना (उद्धव ठाकरे) च्या महिला नेत्याने नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना उपनेत्या संजना … Read more

आजचा महामोर्चा नेमका कशासाठी? भावी महिला मुख्यमंत्री लॉंच करण्यासाठी का? नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane Rashmi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व नेते सहभागी झाले. यावेळी ठाकरे कुटूंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेही सहभागी झाले. या मोर्च्यानंतर आता भाजप व शिंदे गटातली नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव … Read more

…तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते; नितेश राणेंचा पवारांना टोला

Nitesh Rane

सातारा : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रावादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी शक्ती कायदा कधी अस्तित्वात येणार? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया देताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टोला लगावला आहे. शक्ती कायदा अमलात आला असता तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये गेले असते असा टोला त्यांनी … Read more

फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी पोलिस निरीक्षकांचा सांगून कार्यक्रम होणार : नितेश राणे

Nitesh Rane Police Statement

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके राज्यातील काही पाेलिस निरीक्षक हे आजही महाविकास आघाडीचे सरकार असल्या सारखं वागत आहेत. काही पाेलिस अधिकारी हे हिंदु विराेधी भुमिका घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे. त्या सर्वांची नावे आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पाेहचविणार आहाेत. सातारा जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी हे हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. तेव्हा त्या सर्व … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही; संजय शिरसाठांचा नितेश राणेंना सल्ला

Nitesh Rane Sanjay Pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना सल्लासुद्धा दिला आहे. संजय शिरसाठ म्हणाले नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं … Read more

.. तर 1 रुपयाही निधी देणार नाही; राणेंची ग्रामस्थांना धमकी??

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण बिघडलं असतानाच आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच राणेंनी ग्रामस्थांना दिली आहे. १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या … Read more