राज्य सरकारने नामांतराचा निर्णय घेताच ओवैसींचा हल्लाबोल; म्हणाले, इतिहास हा इतिहासच असतो…

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील,” असा हल्लाबोल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शिंदे सरकारवर … Read more

‘बाबा चलाना घरी’, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कैलास पाटलांकडे लेकीचा हट्ट

Kailash Patil

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (kailas patil) यांनी राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदचे आव्हान केले आहे. खासदारांच्या या आव्हानाला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळला आहे. … Read more

‘न्याय मागून मिळणार नसेल तर…’ खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टीमेटम

omraje nimbalkar

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन (farmer agitation) करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे, यासाठी ते आंदोलन (farmer agitation) करत आहेत. यादरम्यान अजून वेळ गेली नाही, असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाला दिला आहे. काय म्हणाले ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे … Read more

अखेर महिला ST कंडक्टर मंगल गिरी यांचं निलंबन मागे

suspend lady conductor

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचे निलंबन (suspension) अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन (suspension) मागे घेतले आहे. मंगल गिरी यांनी डुयटीवर असताना कंडक्टरच्या ड्रेसमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवल्यामुळे त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी मंगल गिरी यांच्याबरोबर वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार … Read more

इन्स्टाग्रामवर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करणं लेडी कंडक्टरला पडले महागात

suspend lady conductor

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – स्वतःचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लेडी कंडक्टरला महागात (suspend lady conductor) पडले आहे. या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित (suspend lady conductor) केले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत हि कारवाई करण्यात आली आहे. मंगल गिरी असे या लेडी कंडक्टरचे नाव आहे. … Read more

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भरसभेत गायले ‘चिठ्ठी आयी है’ गाणे

Ajit Pawar

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यासाठी मेजवानी असते. याचा प्रत्यय आज उस्मानाबादमधील सभेत आला. या सभेत अजित दादांनी (Ajit Pawar) चक्क गाणे गायले आहे. त्याचे झाले असे कि अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांना एकामागून एक चिठ्ठ्या देण्यात आल्या. त्यावेळी घे रे त्याची चिठ्ठी म्हणत … Read more

सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज का सुटली? तानाजी सावंताचे धक्कादायक विधान

Tanaji Sawant

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता नुकतेच त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान मराठा आरक्षणाबाबत (reservation) धक्कादायक वक्तव्य केले आहे. दोन वर्ष मराठा आरक्षण (reservation) गेल्यामुळे गप्प होते, आता सत्तांतर झाल्यावर लगेच मराठा आरक्षणाची (reservation) खाज सुटली, मिळालीच पाहिजे’ असे वक्तव्य तानाजी सावंत … Read more

धक्कादायक ! खंडोबा मंदिराच्या पुजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, उस्मानाबादमधील घटना

priests

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील खंडोबा मंदिराच्या पुजाऱ्यांवर (priests) जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि अखिल गुरव समाजाच्या वतीने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 सप्टेंबर रोजी आंदोलन करून करण्यात … Read more

महामार्गावर वाहतूक पोलिसांची हफ्तावसुली, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

traffic police demanding bribe

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी (traffic police demanding bribe) काही महाराष्ट्राला नवीन नाही. मात्र उस्मानाबाद-लातूर रोडवर एक वाहतूक पोलीस वाहन चालकाला हप्ता (traffic police demanding bribe) मागताना दिसत आहे. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला … Read more

शिंदे – फडणवीसांचे सरकार हे ढोंगी; नामांतराच्या मुद्यांवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला काल शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या मुद्यांवरून आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, शिंदे- भाजप सरकारने नामांतरच्या निर्णयाला स्थगिती दिली. शिवसेनेनं … Read more