मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; ‘या’ दोन जिल्ह्यांची नावं बदलली?

uddhav thackeray

मुंबई ।राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आधीपासून वर्तवण्यात येत होती. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून हि मागणी प्रलंबित आहे. तसेच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करावे अशी मागणीही शिवसेनेकडून केली जात होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली आहे. अखेर मंत्रिमंड बैठकीत या नामांतराला मान्यता देण्यात … Read more

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सरपंचावर गोळीबार, थोडक्यात बचावले

Firing

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमधील फक्राबादचे राष्ट्रवादीचे सरपंच नितीन बिक्कड (Sarpanch Nitin Bikkad) यांच्या गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या (Sarpanch Nitin Bikkad) गाडीवर 2 गोळ्या झाडल्या आहेत. सुदैवाने या गाडीमधील कोणालाही कसलीच इजा झाली नसून सगळे सुखरूप आहेत. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कल रात्री 9 … Read more

तुळजापूर-लातूर महामार्गावर शिवशाही बस व ट्रकचा भीषण अपघात, 6 जण जखमी

Accident

तुळजापूर : हॅलो महाराष्ट्र – तुळजापूर-लातूर महामार्गावर शनिवारी ट्रक आणि शिवशाही बस यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना तुळजापूर-लातुर रस्त्यावर बायपासजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) जखमी झालेल्या व्यक्तींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एसटी आणि ट्रक दोन्हीही बायपासजवळ एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. … Read more

धक्कादायक ! उस्मानाबादमध्ये कॉपी करताना पकडल्याने विद्यार्थाची आत्महत्या

Sucide

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये परीक्षेत कॉपी करताना पकडल्याने एका कृषी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला आहे. स्वप्नील फुलचंद ढोबळे असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो समुद्रवाणी येथील रहिवासी आहे. स्वप्नीलने स्वतःच्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. … Read more

मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे … Read more

राज्यात उष्माघाताचा तिसरा बळी; पाण्याचा घोट घेताच बांधावरच शेतकऱ्याने सोडला जीव

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. या वाढत्या उष्माघातामुळे एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. लिंबराज सुकाळे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून ते 50 वर्षांचे होते. ते उस्मानाबाद येथील रहिवाशी होते. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही उस्मानाबादमधील पहिलीच घटना आहे. काय घडले नेमके ? लिंबराज सुकाळे हे शेतातील … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या मुलाला पोलिसांकडून अटक

wasim saudagar

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद परांडा नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वसीम जाकीर सौदागर याच्यावर जमिनीवर शासकीय आरक्षण असताना देखील जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आज कारवाई करत वसीम जाकीर सौदागर याला अटक केली आहे. त्यामुळे … Read more

पंतप्रधानांनाच मिळेना जन्मदाखला; नेमका काय आहे ‘हा’ प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला आपल्या जन्माचा दाखला आपल्याजवळ असावा असे वाटत असते. तो मिळवण्यासाठी अनेकवेळा हेलपाटेही घालावे लागतात. असाच अनुभव ‘राष्ट्रपती’ आणि त्यानंतर आता ‘पंतप्रधानांच्या’ बाबतीत आला आहे. पंतप्रधानांचा जन्म दाखला दिला जात नसल्याने त्यांच्या पालकांवर दाखला मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रात हेलपाटे घालण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान हे नाव संविधानिक असल्याचे कारण सांगत हा जन्म … Read more

धक्कादायक ! बाप नजरेआड होताच नराधमाने मतिमंद मुलीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

rape

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम आरोपीने एका मतिमंद मुलीवर सगळ्या हद्दी पार करत लैंगिक अत्याचार करून तिला बेदम मारहाण केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील शेतात गेल्यानंतर, हा प्रकार घडला. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या … Read more