वसईत दरड कोसळली : दोनजण अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Vasai land slide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसईच्या राजवली वाघरल पाडा येथील परिसरात आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात यश आले आहे. तर तर बाप-लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच अडकलेले आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु … Read more

समुद्रकिनाऱ्यावरुन कार पळवताना ओली वाळू सरकली आणि कार समुद्रात अडकली

arnala sea

पालघर : हॅलो महाराष्ट्र – समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यास लोकांना सक्त मनाई आहे. पण काही पर्यटकांना काहीतरी वेगळे करण्याची हौस असते. मात्र कधी कधी हीच हौस त्यांच्या अंगलट येते. अशीच एक घटना अर्नाळा समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर घडली आहे. यामध्ये अर्नाळा समुद्र (arnala sea) किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात मारुती सुझुकीची अर्टिगा ही गाडी वाळूत रुतली. या घटनेचा … Read more

पालघरमध्ये एसटी बस 25 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, 20 जण गंभीर जखमी

Accident

पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघर येथील वाघोबा खिंडीत एस टी महामंडळाच्या रातराणी बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. भुसावळ ते बोईसर या एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली आहे. बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात (Accident) बसमधील 15 … Read more

टेम्पोची बाईकला धडक, मग थेट गुजरातच्या सीमेपर्यंत फरफटत नेलं

Palghar Accsident

पालघर : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-अहमदाबाद हायवेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका टेम्पोने बाईकला जोरदार धडक दिली आहे. या धडकेनंतर टेम्पोने चक्क बाईकला दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत अक्षरशः फरफटत (accident) नेलं होतं. या धक्कादायक प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टेम्पोच्या मागून जाणाऱ्या एका गाडीतून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात … Read more

पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला, तीन आठवड्यांपासून होता बेपत्ता

पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघरमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत विद्यार्थ्यांचे नाव चेतन खंदारे असे असून तो मागच्या तीन आठवड्यांपासून बेपत्ता होता. पालघर – बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ चेतन खंदारे याचा मृतदेह आढळून आला आहे. चेतनची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला … Read more

ठाण्यापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यां मध्येही आढळून आला बर्ड फ्लू

पालघर । महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एव्हियन इन्फ्लुएंझा (बर्ड फ्लू) ची प्रकरणे समोर आल्यानंतर काही दिवसांनी शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार भागातील पोल्ट्री सेंटरच्या कोंबड्यांमध्येही या संसर्गाची पुष्टी झाली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. पालघरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कांबळे यांनी सांगितले की,”कुक्कुटपालन केंद्रातील (पोल्ट्री फार्म) काही कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात … Read more

शिवसेनेला धक्का : पालघरला खासदार राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव, पंचायत समिती मनसेने खाते उघडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होत आहे. यात पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचा भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी पराभव केला आहे. तर मनसेने पंचायत समिती गणातून या ठिकाणी विजयाचे खाते उघडले आहे. पालघर … Read more

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीने घाव करून पत्नीसमोरच केली मित्राची हत्या

Murder

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सफाळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहू वरठा ह्या 19 वर्षीय आरोपीने आपला मित्र धिरज राम प्रसाद गौड याला त्याच्या पत्नीसमोरच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली आहे. फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून … Read more

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

Rape

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास उशीर होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more