गर्लफ्रेंडने लग्नासाठी तगादा लावला; लिव्हइनमध्ये राहणार्‍या बाॅयफ्रेंडने खून करून मृतदेह भिंतीत गाडला

पालघर | माथेफिरू लोक काय आणि कसे कांड करतील याचा काही नेम नाही. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत नसेल तर ते कुठल्याही थराला जाऊन ती गोष्ट मिटवण्याचा प्रयत्न करू शकतात. अशीच एक घटना पालघर येथील वानगाव मध्ये घडली आहे. येथील तीस वर्षाच्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडचा ती लग्नाचा तगादा लावते म्हणून खून केला आणि तिचा मृतदेह … Read more

पालघर साधू मॉब लिंचिंगप्रकरणी सीआयडीकडून ४ हजार ९५५ पानांचं आरोपपत्र दाखल

पालघर । पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या ड्रायव्हरची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

साधुसंतांच्या महाराष्ट्रात साधूंचीच हत्या, आरोपींना ६ महिण्यात फासावर लटकवा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, परंतु येथे साधूंचीच हत्या होत असेल तर अत्यंत चिंताजनक बाब आहे असे म्हणत आरोपींना ६ महिण्यांच्या आत फासावर लटकवा अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. पालघर मध्ये जमावाने साधूंना केलेली मारहाण, तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि साधूंची झालेली हत्या हे सर्व … Read more

अफवांच्या बाजारात फिरताना आणखी लोकांचे जीव जाऊ नयेत यासाठी..

समाजातील नेते आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी धोकादायक अफवा रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

Palghar Lynching Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न झाला. जस्टीस फॉर साधुज असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याने अनेकांना पालघर मध्ये नक्की काय घडले असा प्रश्न पडला. हॅलो महाराष्ट्राच्या टीमने सदर प्रकरणाच्या काही महत्वाच्या बाजूंचा अभ्यास … Read more

पालघर मधील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के; कुठलीही जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून , या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातिल डहाणू, तलासरी तालुख्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

शिवसेनेकडून पालघरमध्ये सोशल इंजिनिअरींग; आदिवासी, वंचित घटकांना प्राधान्य

पालघर प्रतिनिधी। पालघर विधानसभेसाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंगचा खेळ खेळला आहे. आदिवासीबहुल पट्टा म्हणून पालघरची ओळख आहे. अशा परिसरात आदिवासी घटकाला उमेदवारी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिलेला शब्द पाळला आहे. आदिवासी समुदायाचा मोठा ताफा सोबत बाळगत वनगा यांनी काल गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. आदिवासी पारंपरिक नृत्य करत … Read more

पालकमंत्री विष्णू सावरा यांनी केली पालघर तालुक्यातील पिकांची पाहणी

Vishnu Savara

पालघर प्रतिनिधी | सतिश शिंदे पालघर जिल्ह्यातील पिकांची बिकट स्थिती पाहता शासनाने तीन तालुक्यांमध्ये टंचाई सदृश स्थिती जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या शेतांमधील भातपिकांचे दाणे आतून पोकळ असून त्याचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. … Read more

जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन

jawahar paryatn kendra

पालघर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जव्हार नगरपरिषदेच्या शताब्दीपूर्ती पर्यटन महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघरमधील ८५० पथदिव्यांचा आणि पर्यटनविषयक संकेतस्थळाचाही शुभारंभ करण्यात आला व कुपोषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या ‘राष्ट्रिय पोषण महिना’ मोहिमेच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. जव्हारच्या पाणीपुरवठ्यासाठी १७.३६ कोटी, पर्यटनवृद्धी १० कोटी,शहरातील विकास कामांसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्याची मुख्यमंत्री यांनी … Read more