पालकमंत्री नवाब मलिक यांचा आजपासून परभणी जिल्हा दौरा; असे असतील दोन दिवसीय कार्यक्रम

nawab malik

परभणी प्रतिनिधी | राज्याचे अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे आज 4 वाजता परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दोन दिवस त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत . मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 04.00 वाजता परभणी येथे आगमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्हा शहर कार्यकारणीची … Read more

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त जमावाकडून रस्तारोको

परभणी प्रतिनिधी | परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या एकता नगर मध्ये घडली. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय … Read more

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता 30 कोटी निधी देण्याचे शासनाने दिले आदेश

परभणी प्रतिनिधी | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा आयोजित बैठकीत महामंडळाकरीता पुरवणी मागणीव्दारे अर्थसंकल्पित रु.50.00 कोटी निधीपैकी रु.30.00 कोटी निधी वितरीत करण्यासाठी शासनाने आदेश दिले असल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली असल्यामुळे राज्यातील महामंडळातील विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या हजारो युवकांना याचा लाभ होणार आहे अशी माहिती परभणी विधानसभा राष्ट्रवादी युवक … Read more

धक्कादायक ! पत्नीचा गळा दाबून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात येणाऱ्या पुयनी येथे घडली आहे. रंगनाथ हरीभाऊ शिंदे वय ४५ , सविता रंगनाथ शिंदे वय ४० असे पुयनी येथील मृत पती पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत रंगनाथ … Read more

कर्नाटक मधील समाजकंटकांवर कठोर कारवाई करा; परभणीत सकल शिवप्रेमींचा निषेध मोर्चा

परभणी प्रतिनिधी |  कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी शिवप्रेमींच्या भावना संतप्त झाल्या असून परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात सकल शिवप्रेमी बांधवांच्या वतीने 20 डिसेंबर रोजी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे . महाराष्ट्रासह संबंध देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ … Read more

प्रवाशांसह स्कॉर्पिओ गाडी पडली पुराच्या पाण्यात ; प्रवासी सुखरूप

हॅलो महाराष्ट्र परभणी | परभणीत मागील दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसानंतर नदी नाल्यांना पूर आल्याने पुर परिस्थिती निर्माण झाले आहे .मंगळवारी संध्याकाळी उशीरा अशाच एका पूर आलेल्या पुलावरून रस्ता पार करणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाला पाण्याचा अंदाज न आलेले स्कॉर्पिओ गाडी प्रवाशांसह नदीत पडल्याची घटना घडलीयं . सुदैवाने या घटनेत ग्रामस्थांनी मदतीला येत प्रवाशांना गाडीबाहेर सुखरुप बाहेर … Read more

लयभारी सरपंच ! विहिरीत पडलेल्या महिलेचे पाण्यात उडी घेत वाचवले प्राण !

गजानन घुंबरे | परभणी तब्बल तासाभरापूर्वी विहिरीतील पाण्यात पडलेली महिला हालचाल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेत , महिलेचे प्राण वाचविण्याची कौतुकास्पद कामगिरी जिल्ह्यातील एका सरपंचानी केली असुन सध्या या धाडसी युवा सरपंचांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे . 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वाघाळा ता .पाथरी गावातील … Read more

३ किमी चा चिखलमय रस्ता ठरला आदिवासी युवकाच्या मृत्यूचे कारण ;परभणी जिल्हातील ग्रामीण रस्ते बनले मृत्युचे सापळे

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे  या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे रस्ते लोकांच्या जीवाशी खेळत असून दोनच दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील महिलेचा विजेचा शॉक लागल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच सोमवारी सायंकाळी पुन्हा चिखलमय रस्त्याने जाताना वेळेत उपचार न भेटल्यामुळे एका 32 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक! परभणीत 112 पोलिसांना कोरोनाची लागण

police

परभणी : कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र आता परभणी मध्ये सेवा देणाऱ्या 112 पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे परभणीतील पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 112 पोलीस पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये 16 पोलिस अधिकारी आहेत. 46 कर्मचारी तर होमगार्ड 10 … Read more

परभणी जिल्हा बँकेवर आ. वरपुडकर पॅनल चे वर्चस्व

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक निकाल आज घोषीत झाला. दोन्ही जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणूकीत काँग्रेसचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने 21 पैकी 12 जागेवर संचालक निवडून आणत निवडणुकीत बाजी मारली आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकालाची … Read more