पाटण : डोक्यावरून ट्राॅलीचे चाक गेल्याने 19 वर्षीय युवक जागीच ठार

कराड | ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने पाटण तालुक्यातील कडववाडीचा 19 वर्षीय युवक जागीच ठार झाला. आज दि. 6 मे रोजी शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात अभिजीत उमेश चव्हाण (वय-19) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाघजाईवाडी येथून कोपर्डे येथे शेणखताची वाहतूक करणारा ट्रॅक्टर निघाला होता. यावेळी ट्रॉलीवर … Read more

सांगवड सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा 13-0 ने एकहाती विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सांगवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ‌गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.‌‌ सांगवड सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीत श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने दणदणीत पराभव करून 13-0 ने विरोधी पॅनेलला धोबीपछाड केले. या निवडणुकीमध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारे श्री सिध्देश्वर शेतकरी … Read more

जलजिवन मिशन योजनेतून 28 योजनांना 14. 89 कोटींचा निधी : शंभूराज देसाई

Shamburaj Deasi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील विविध गावांसाठी अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पाणी पुरवठा जीर्ण व कालबाह्य झाल्या असल्याने या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पुन्हा नव्याने करण्यात येऊन जलजिवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाचे नियमानुसार घरोघरी नळ जोडणी या योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील नादुरुस्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आवश्यक … Read more

कोयनानगर पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकर तयार करा : शंभूराज देसाई

सातारा | कोयनानगर परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत. यातील काही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. तरी पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करुन मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कोयनानगर येथे वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकास कामांचा … Read more

दौलतनगर येथे श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणात भव्य दिंडी व रिंगण सोहळा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री. ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. … Read more

धायटीजवळ छोटा हत्ती- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीसह बकरी ठार

कराड | पाटण तालुक्यातील धायटी गावच्या हद्दीत छोटा हत्ती व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी दुचाकीवरील बकरीही ठार झाली आहे. सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी झाला असून चाफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दुचाकीवरील संजय तावरे (वय- 50, रा. … Read more

विहीरीत पडलेल्या गव्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विहिरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने अथक परिश्रमाने जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले. वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले आले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील मौजे मारुल तर्फ पाटण येथे लक्ष्मण चौधरी यांच्या मालकीच्या विहिरीत गवा पडल्याचे वन विभागाला समजल्यानंतर सातारा सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर … Read more

जय श्रीराम ! तीर्थक्षेत्र चाफळला 375 वा प्रभू रामाचा रथोत्सव उत्साहात संपन्न

सातारा | ‘बोल बजरंग बली की जय,’‘सीताराम की जय,’‘प्रभु रामचंद्र की जय’ च्या जयघोषात गुलाल-खोबर्‍याची उधळण करीत हजारो भाविक-भक्तांच्या साक्षीने तीर्थक्षेत्र चाफळला श्रीराम रथोत्सव मंगळवारी सुर्योदयाबरोबर साजरा करण्यात आला. समर्थ रामदास स्वामींनी सन 1648 मध्ये सुरु केलेला रामनवमी उत्सव तीर्थक्षेत्र चाफळ येथे आजही अखंडितपणे सुरु आहे. चैत्र शुध्द एकादशीला श्रीरामनवमी उत्सवाची सांगता होत असते. यावेळी समर्थ वंशजांच्या … Read more

वनविभागाची छापा : पाटण तालुक्यात 4 ठिकाणी खैर लाकूड तोड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

पाटण | खैर वृक्षाची विनापरवाना तोड करून त्याची वाहतूक करण्याच्या उद्देशाने ढीग मारलेल्या ठिकाणी वनविभागाने छापा टाकून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कवरवाडी-चेवलेवाडी येथे रात्री उशीरा कारवाई करण्यात आली. अमरदीप रघुनाथ मोहिते उर्फ बंडू (रा. चिपळूण), वैभव जाधव (रा. आगावे, चिपळूण), सीताराम कवर (रा. … Read more

घातपात की आत्महत्या? : पाटणला महिलेसह पुरूषाची एकाच झाडाला गळफास घेवून आत्महत्या

Couple sucide

पाटण | म्हारवंड (ता. पाटण) येथे 36 वर्षीय विवाहित महिला आणि 40 वर्षीय विवाहित पुरुषाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शोभा गुलाब पवार आणि प्रकाश भिकू निकम अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी (दि. 23) रात्री ही घटना उघडकीस आली. या घटनेची फिर्याद मृत महिलेची आई आणि मृत पुरुषाचा भाऊ यांनी … Read more