उरूल सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का; 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाची सत्ता

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील उरुल विकास सेवा सोसायटीत तब्बल 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाने सत्तांतर केले आहे. सोसायटी निवडणुकीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विक्रमसिह पाटणकर यांचा गट तर त्यांच्या विरोधात शंभूराज देसाई … Read more

कोडोली विकास सेवा सोसायटीत तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोडोली विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीचा निकाल नुकताच लागला असून या ठिकाणी तब्बल 15 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विरोधी गुरू गोदडगिरी महाराज शेतकरी विकास पॅनेलने 13- 0 असा पराभव करत विजय मिळवला आहे. येथील विकाससेवा सोसायटीसाठी एकूण 757 मतदान पार पडले होते. यापैकी 733 मते … Read more

पाटणच्या पंचायत समितीत शिवसेनेचा सभापती बसवा : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सोसायटी निवडणूक झालेल्या 90 सोसयट्यांपैकी पुर्वी 35 सोसांयटींवरती शिवसेना पक्षाची सत्ता होती. आता 90 सोसायट्यांच्या निवडणूकीत तब्बल 46 सोसायटयांवरती शिवसेना पक्षाने भगवा फडकवला आहे. तर 11 सोसायटयांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी सत्तांतर करत आपल्या ताब्यात खेचल्या आहेत. येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितींत्यांच्या निवडणूका लागतील या निवडणूकीत शिवसेनेचा … Read more

म्हासुर्णे सोसायटीच्या चेअरमनपदी दादासो कदम तर व्हा. चेअरमनपदी प्रदिप माने बिनविरोध

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दादासो कदम तर व्हा.चेअरमन प्रदिप प्रताप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक राजाराम माने, गोरख माने, रामचंद्र माने, चंद्रकांत माने, अधिक सदाशिव माने, अधिक शिवाजी माने, दिपक यमगर, रविंद्र सरकाळे, जगन वायदंडे, अर्चना निकम, कांताबाई माने यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व … Read more

इंजबाव सोसायटीत राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुखांचा करिष्मा : विरोधकांचा धुव्वा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके इंजबाव (ता. माण) येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचा विजयी वारू रोखण्यासाठी एकत्र आलेल्या आ. जयकुमार गोरेंसह, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँकचे संचालक शेखर गोरे व डॉ. संदीप पोळ पुरस्कृत पॅनेलला धोबीपछाड दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ व जिल्हा परिषद सदस्या सौ. … Read more

आरेवाडी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी संचालकाचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला … Read more

सांगवड सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा 13-0 ने एकहाती विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सांगवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ‌गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.‌‌ सांगवड सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीत श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने दणदणीत पराभव करून 13-0 ने विरोधी पॅनेलला धोबीपछाड केले. या निवडणुकीमध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारे श्री सिध्देश्वर शेतकरी … Read more

मुंढे सोसायटीमध्ये ४० वर्षानंतर सत्तांतर : ओम जानाईदेवी शेतकरी विकास पॅनेलचा 11 जागांवर विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुंढे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ओम जानाईदेवी शेतकरी विकास पॅनेलने 11-2 असे वर्चस्व राखत, तब्बल 40 वर्षानंतर सत्तांतर घडविले. या ऐतिहासिक विजयाबद्दल घोणशी (ता. कराड) येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले, लोकशाही आघाडीचे … Read more

आरेवाडीत श्री. भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला आहे. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला केवळ एक जागा बिनविरोध करण्यात यश … Read more

साजूरला सोसायटी निवडणूकीत राष्ट्रवादीचा 13-0 असा मोठा पराभव

कराड | साजुर येथील श्री. साजुरेश्वर सहकारी रयत पॅनेल सोसायटीच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई व ॲड. उदसिंह पाटील दादा तसेच कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण (आप्पा) यांच्या गटाच्या पॅनलने 13-0 असा नामदार बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे ‍सत्यजित पाटणकर यांना मानणा-या विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव केला. विकास सेवा सोसायटी निवडणूकमध्ये एकूण … Read more