देशात इंधन दर वाढीचा भडका; सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवल्याने देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून रविवारपासून सुरु असणाऱ्या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलचे ४५ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका; जून मध्ये पेट्रोल ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पेट्रोल पंपावर प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज रिवाइज करण्यासाठी तयारी करीत आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ इंधनाबाबत सरकारी तेल कंपन्यांनी बैठक घेतली होती. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करण्यात आला … Read more