जर आपलेही पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर ‘हा’ नंबर तुमच्या मोबाईलमध्ये करा सेव्ह
नवी दिल्ली । तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले असेल किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. भारतीय टपाल विभागाने आता नवीन इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) सर्व्हिस सुरू केली आहे. याच्या मदतीने तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्या विविध लहान बचत योजनांची माहिती मिळवू शकता. ही पूर्णपणे कम्प्युटराइज्ड सर्व्हिस आहे. ग्राहक … Read more