सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून…; विरार दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केला शोक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच राज्य सरकारला काही सूचना देखील केल्या आहेत. राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या … Read more

रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे; राज ठाकरेंची पत्र लिहून मोदींना विनंती

raj thackare modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावे अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना राज्यांना देखील काही सूचना केल्या होत्या. आणि या भयानक संकटाचा … Read more

राज ठाकरेंच्या पत्रानंतर हाफकिन्सला लसीची परवानगी, याला म्हणतात “ठाकरे ब्रँड” – मनसेचा शिवसेनेला टोला

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने हाफकिन्स संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला ठाकरे ब्रँड वरून टोला लगावला आहे. राज ठाकरेंचं पत्र गेल्यावरच हाफकिन्सला परवानगी मिळाली अस म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिन्सला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी … Read more

असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु; राज ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

raj thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आणि देशात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना लसीचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच … Read more

पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

bhagirath bhalke

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर -मंगळवेढा पोटनिवडणुक सध्या जोरदार चर्चेत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच मनसेचे नेते मतदारसंघात फिरून … Read more

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन; एमपीएससी परिक्षेबाबत केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला अजून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील जनता संकटात सापडली असताना वाढत्या कोरोना संसर्गामुळे एमपीएससी परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन … Read more

गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता ; मनसेचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मास्क न घालण्यावरून जोरदार टोला लगावला. मास्क घालण्यात लाज कसली असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर आता मनसे कडून थेट प्रत्युत्तर आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे बोलत मुख्यमंत्री … Read more

मास्क घालण्यात लाज कसली? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर निशाणा

Raj and Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनचा इशारा देत विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप सोबतच राज ठाकरे,आणि उद्योगपती नआनंद महिंद्रा यांच्यावर निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे … Read more

मुंबई आयुक्तांकडे 100 कोटी मागितले तर इतर शहरातील आयुक्तांकडे किती मागितले? – राज ठाकरेंचा सवाल

anil deshmukh raj thackarey

मुंबई : जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण जनतेला कळला पाहिजे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदर प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी … Read more

नाणार प्रकल्पासाठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन; म्हणाले की…

sharad pawar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पासाठी पाठींबा दर्शवत प्रकल्प हातातून गमावू नका अस थेट पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान पत्र वाचल्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना फोन केल्याचं आता समोर येत आहे. राज ठाकरे यांनी … Read more