देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंच्या भुमिकेचे स्वागत; नाणार प्रकल्पाबाबत राज यांची भूमिका योग्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाणार प्रकल्प गमावू नका अस थेट पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होत. दरम्यान राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत  घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो असे देवेंद्र फडणवीस … Read more

तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही; तुम्ही स्वतः सक्षमच आहात ; राज ठाकरेंचं महिलांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज जागतिक महिला दिन असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी महिलांना खास आवाहन केले आहे. तुम्ही कोणाचंही प्यादे बनून राहायची गरज नाही, तुम्ही स्वतःच सक्षम आहात अस राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, … Read more

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील; आठवलेंनी व्यक्त केली ‘ही’ शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्कला केलेला विरोध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मास्क अनिवार्य केल्यानंतर देखील राज ठाकरे कुठेही फिरले तरी मास्क घालत नाहीत. दरम्यान आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील यावर भाष्य करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले … Read more

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला अशी थेट तक्रार ऍड.रत्नाकर चौरे यांनी पोलिसात केली. मी मास्क घालत नाही, तुम्हांलाही सांगतोय अस वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होत. कोरोना मुळे राज्य संकटात असताना सरकार कडुन कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती होत असताना अशा काळात एखादा जबाबदार नेता … Read more

मी तुमचा चाहता आणि प्रशंसक, तुम्ही मास्क घाला ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

Raj Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच प्रमाण वाढलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून मास्क बंधन घातल आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पहिल्या पासूनच मास्क वापराला विरोध केला आहे. मी मास्क घालत नाही, तुम्हांलाही सांगतोय अस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी म्हंटल होत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो … Read more

राज ठाकरेंची भूमिका ही राजकारणाच्या पलीकडची ; भाजपकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत

mungantiwar raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाणार प्रकल्पासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प गमावू नका अस आवाहन केलं होतं. दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे भाजप खुश झाले असून भाजप कडून राज यांचे कौतुक केले जात आहे. राज ठाकरेंची भूमिका ही राजकारणाच्या पलीकडची आहे, असं म्हणत भाजप नेते सुधीर … Read more

मास्क का वापरू नये याच स्पष्टीकरण राज ठाकरेंनी द्यावे; संजय राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. संजय राऊत … Read more

अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ? नाव न घेता अजितदादांचा राज ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला. अजित पवार म्हणाले, … Read more

राज ठाकरेंनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मास्क घालतच नाही असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते असून त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना … Read more

“मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय”; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज ठाकरेंकडून केराची टोपली??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कवी कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन म्हणजे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध प्रकारचे कार्यक्रम आजोजित करण्यात आले आहेत.मुंबईच्या शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले.यावर एका पत्रकाराने ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं विचारल्यावर ‘मी मास्क घालतच … Read more