जेथे शेतकऱ्याचं ऐकलं जातं नाही तो देश खरंच प्रजासत्ताक आहे का ? प्रणिती शिंदेंचा सवाल

सोलापूर । सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मधील काँग्रेस भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गेल्या ६२ दिवसांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर हजारो शेतकरी मोदी सरकाराच्या दडपशाहीला विरोध करत ठाण मांडून बसले आहेत. यावर प्रणिती शिंदे यांनी भाष्य करताना, … Read more

Republic Day Sale : ‘या’ 10 स्मार्टफोनवरती मिळतोय भरघोस डिस्काउंट; कमी किमतीमध्ये खरेदी करा महागडे मोबाईल

Republic Day Sale

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | तुम्ही जुन्या फोनला कंटाळला असाल आणि नवीन फोन घेण्याची इच्छा असेल तर, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर फोनसाठी मोठ्या डिस्काउंट प्रमाणात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, रिलायन्स, वन प्लस, आणि रियल मी सारख्या मोठ्या – मोठ्या कंपन्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेल आणि डिस्काउंट देत आहेत. Republic Day Sale ‘हॅलो महाराष्ट्र’ तुमच्यासाठी … Read more

प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | आपण दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणले जाते? हे अनेकांना माहिती नसते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणे आहोत प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? आणि त्यामागचा इतिहास काय आहे त्याबद्दल. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. … Read more

“प्रजासत्ताक: काल, आज आणि उद्या”

th jan Republic day

प्रजासत्ताक दिन विशेष | अप्पा अनारसे पार्श्वभूमी ९० वर्षापूर्वी म्हणजे १९२९ साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. काय योगायोग आहे बघा? सध्या सगळीकडेच राष्ट्रवादाचे पिक जोरात आहे. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी, नव्या राष्ट्राचा ठराव मांडला गेला लाहोरला. म्हणजे आजच्या पाकिस्तानात. यात देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला, … Read more

कोल्हापूरात नाभिक समाजाचा अनोखा उपक्रम; प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे मोफत कापले केस

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावातील नाभिक समाजाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. २६ जानेवारी या दिवशी विद्यार्थ्यांना टापटीपपणे शाळेत ध्वजारोहणासाठी जावं लागतं आणि म्हणूनच नेसरीतल्या नाभिक समाजाने २०० विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले आहे. यामुळं नाभिक समाजाच नेसरीसह पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. आज सकाळपासूनच गावातील नाभिक समाजाने शाळेसमोर जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे मोफत केशकर्तन केले आहे.

२६ जानेवारी रोजी नेहरुंनी सर्वांत पहिल्यांदा केली होती पुर्ण स्वराज्याची घोषणा

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | 26 जानेवारी इतिहासात यासाठी महत्वपूर्ण आहे कारण भारताचं संविधान याच दिवशी अस्तित्वात आले आणि भारत एक गणतंत्र देश बनले. भारताचे संविधान लिहले गेलेलं सर्वात मोठ संविधान आहे. संविधान निर्माण प्रक्रिया 2 वर्षे, 11 महिने व 18 दिवस लागले. भारतीय संविधानाचे वास्तुकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विश्वातील … Read more

असा साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | हा दिवस शाळा, कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजांमधे कवायती, भाषणे, विविध कार्यक्रम केले जातात. ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, … Read more

या कारणामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | प्रजासत्ताक दिन देशभर राष्ट्रीय सन म्हणून मोठ्या दिमाघात साजरा केला जातो. दर वर्षी २६ जानेवारीला शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये झेन्दावंदन केले जाते. परंतु २६ जानेवारी रोजीच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे अनेकांना ठाऊक नसते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कारणामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून … Read more

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

संकटात दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवलेल्या बालकांना दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो.

२६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या ५ दहशतवाद्यांना अटक

टीम हॅलो महाराष्ट्र । श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांच्या सामुग्रीसह अटक केली आहे. या सर्वांनी प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील हजरतबल भागातून या दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून … Read more