टीम इंडियातील खेळाडूच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असल्यानं अंत्यविधीला मुकणार

हैद्राबाद । ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचं निधन झालं आहे. ते ५३ वर्षांचे होते. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्देवाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात सिडनीत क्वारंटाइनच्या नियमांचं … Read more

आरसीबी पुन्हा एकदा अपयशी ; गावस्करांनी विराट बाबत केलं ‘हे’ वक्तव्य

Virat and Gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील एलिमीनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे आयपीएल जिंकण्याचे विराट कोहलीच्या संघाचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकलं नाही. आरसीबीच्या या पराभवानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही यावर आपलं मत व्यक्त करताना विराट कोहली वर … Read more

IPL 2020: एकही ट्रॉफी न जिंकता कोहली सलग ८ वर्ष कर्णधार कसा? गौतम गंभीरचे खडे बोल

नवी दिल्ली । सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात सामना गमावल्यानंतर ‘विराट’च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची (Royal Challengers Bangalore RCB) आयपीएलमधून एक्झिट झाली आहे. RCB यंदाच्या हंगामातही अपयशी ठरल्यानंतर संघाने आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने व्यक्त केलं. (IPL 2020) “आठ वर्ष … Read more