…. म्हणून RCB चा संघ कधीच IPL जिंकला नाही; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

RCB Parthiv Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ये साला कप नामदे… यंदा आयपीएल आम्हीच जिंकणार असा विश्वास रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे (Royal Challenger Bangalore) चाहते नेहमीच करत असतात . मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडते. तस बघितलं तर आरसीबी हा प्रचंड फॉलोअर्स असलेला संघ, चिन्नास्वामी स्टेडियमवर सुद्धा प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांची गर्दी आणि पाठिंबा, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर, ग्लेन मॅक्सवेल … Read more

दिनेश कार्तिकसाठी RCB ची मोठी घोषणा!! चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

dinesh kartik RCB Mentor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकने आपला अखेरचा सामना खेळत क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. मात्र आता पुन्हा एकदा कार्तिक मैदानात दिसणार आहे. कारण दिनेश कार्तिकवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challenger Bangalore) मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. … Read more

विराट कोहलीच्या जीवाला धोका; RCB ने रद्द केली पत्रकार परिषद

virat kohli threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटविश्वातून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. रॉयल चॅलेंन्जर बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) भर आयपीएलच्या माहौलात धमकी देण्यात आली आहे. कोहलीच्या जीवाला धोका असून त्यामुळे आरसीबीच्या संघाने सराव सत्रात सहभागही घेतला नाही आणि सामन्यापूर्वीची पत्रकार परिषद सुद्धा रद्द करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री … Read more

IPL मध्ये आज रोहित Vs विराट; वानखेडेवरील सामन्यात कोण मारणार बाजी??

RCB Vs Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू असा सामना (MI Vs RCB) पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आरसीबीचा किंग विराट कोहली (Virat Kohli) यांच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य असेल. दोन्ही … Read more

WPL Final 2024 : आज रंगणार महिला IPL चा अंतिम सामना; दिल्ली Vs बंगळुरूमध्ये हाय वोल्टेज लढत

WPL Final 2024 DC Vs RCB

WPL Final 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज महिला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात हा सामना होणार असून यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा रात्री ७. ३० ला हा हाय वोल्टेज मुकाबला होणार आहे. … Read more

WPL 2023 Auction : स्मृती मानधना RCB च्या संघात; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

Smriti Mandhana RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच होत असणाऱ्या महिला आयपीएल (WPL 2023 Auction) साठी आज खेळाडूंची लिलावप्रक्रिया सुरु आहे. यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला आपल्या संघात सामील करून घेतले. तब्बल 3.40 रुपयांसह RCB च्या संघाने स्मृतीला संघात घेतलं. आत्तापर्यंत पार पडलेल्या लिलावादरम्यान स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू … Read more

यंदाच्या आयपीएल लिलावात दिनेश कार्तिकची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

dinesh kartik

बँगलोर : वृत्तसंस्था – आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिकची आयपीएलच्या पहिल्या सिझनपासूनची इच्छा पुन्हा एकदा अपूर्ण राहिली आहे. दिनेश कार्तिक हा मूळचा चेन्नईचा आहे. त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायला मिळावे अशी त्याची इच्छा होती. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये दिनेश कार्तिकची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने जोरदार प्रयत्न केले. … Read more

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?; संघ अजूनही आशावादी

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र विराट कोहलीनेच आगामी आयपीएल मध्ये संघाचे नेतृत्व करावे यासाठी आरसीबी अजूनही आशावादी आहे. आम्ही विराट कोहलीचे मन वळवण्याचा प्रयत्न करू असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी सांगितले. विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व … Read more

विराट कोहलीला कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी; कोलकात्याविरुद्ध आज हाय व्होल्टेज सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. कर्णधार म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी विराट कोहली कडे असल्याने आजचा सामना आरसीबीच्या खेळाडूंसाठी तसेच चाहत्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. विराट कोहली यंदाच्या हंगामानंतर बेंगळूरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुने १४ पैकी … Read more

RCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक

RCB Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सने मानसिक तणावाचे कारण देत क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपली निवड करण्यात येऊ नये, असे डॅनियल सॅम्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले होते. यानंतर त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सॅम्सने बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक तणावात गेल्याचे … Read more