गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणार? रशिया- युक्रेन युद्धाचा फटका बसण्याची चिन्हे

Cashback Offers

नवी दिल्ली । तेल कंपन्या 1 मार्चला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींबाबत मोठा निर्णय घेणार आहेत. येत्या एक महिन्यासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत किती असेल याबाबतचा निर्णय उद्या 1 मार्च रोजी होणार आहे. तेल आणि एलपीजीच्या किंमतींबाबत दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा बैठक घेतली जाते. या बैठकीनंतरच तेल आणि एलपीजीची किंमत वाढते आणि कमी होते. एलपीजीच्या किंमतीबाबत विशेषत: … Read more

रशियाने धोरणात्मक दरांमध्ये केली ऐतिहासिक वाढ; व्याजदर 9.5 टक्क्यांवरून 20 टक्के झाला

नवी दिल्ली । युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या मध्यवर्ती बँकेसोबतच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. तिथल्या सेंट्रल बँकेसोबतच इतरही अनेक बँकांना SWIFT सिस्टीम मधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे हताश झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपली अर्थव्यवस्था हाताळण्याच्या घाईत धोरणात्मक व्याजदरात ऐतिहासिक … Read more

आता तुमच्या कर्जाचा EMI वाढणार नाही; सरकारने केली ‘ही’ तयारी

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गगनाला भिडणाऱ्या चलनवाढीच्या दरम्यान रशिया-युक्रेनचे संकट पाहता, RBI सध्या धोरणात्मक व्याजदर वाढवणार नाही. व्याजदर स्थिर राहतील. यामुळे केवळ महागाईच्या आघाडीवर काहीसा दिलासाच मिळणार नाही तर तुमच्या कोणत्याही कर्जाचा EMI देखील वाढणार नाही. अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, RBI या वर्षाच्या अखेरीसच आर्थिक धोरण कडक करण्यास सुरुवात करू शकते. फेब्रुवारीच्या सुरुवातीस झालेल्या चलनविषयक … Read more

“पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश”; वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. दरम्यान युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्म्हमहत्वाची बैठक बोलवली असून यात नाटो आणि युरोपियन देश सहभागी होणार … Read more

मराठवाड्यातील 14 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

औरंगाबाद – मराठवाड्यातील 100 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी केलेले असून ते तिकडेच अडकले आहेत. विभागीय प्रशासनाकडे काल उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील 14 जण परत आल्याची माहिती कळवली आहे. यातील अनेक जण दिल्लीत आणि मुंबईत असून ते सोमवारी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतील. लातूरचे ऋतुजा देशमाने, वेदांत शिंदे, परभणीतील संजीवकुमार इंगळे, जालन्यातील किरण भंडारी, संकेत उखर्डे, तेजस … Read more

धक्कादायक !! युक्रेन- पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू असून हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच असून परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. त्यातच आता युक्रेनमधून पोलंडमध्ये स्थलांतर करत असताना भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत एका विद्यार्थीनीने सांगितलं, “आम्ही जेव्हा युक्रेन-पोलंड … Read more

युक्रेन – रशिया युद्धाचा भारताला मोठा फटका; खाद्यतेल महागणार

edible oil

नवी दिल्ली । युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातही पाहायला मिळणार आहे. या युद्धामुळे भारतात खाद्यतेलाच्या किंमती वाढू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन हे दोन्ही सूर्यफूल तेलाचे मोठे उत्पादक आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे या दोन्हींच्या पुरवठ्याची कमतरता होईल ज्यामुळे किंमती आणखी वाढतील. इतर देशांच्या तुलनेत याचा भारताला जास्त त्रास … Read more

रशियाकडून युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव, पण युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरूच असून अजूनही रशिया कडून युक्रेन वर गोळीबार आणि बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक युरोपिअन देशांनी रशिया वर काही निर्बंध लादले आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान रशियाने युक्रेन समोर बेलारूस मध्ये चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाने बेलारुसमध्ये चर्चेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती … Read more

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उचलणार ‘हे ‘ पाऊल

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक असलेला भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल खरेदी करतो. अशा परिस्थितीत महागडे क्रूड भारताला आयात बिलाच्या आघाडीवर झटका देऊ शकते. त्यामुळे व्यापार तूटही वाढेल. हे धक्के टाळण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी, सरकार आपल्या स्ट्रॅटेजिक ऑइल … Read more

युक्रेनमध्ये अडकले सांगली जिल्ह्यातील दहा विद्यार्थी, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धाची झळ युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असताना देशाची चिंता वाढली असताना सांगली जिल्ह्यातील दहा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. काही विद्यार्थ्यांना सुरक्षित युक्रेनमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याचे समजते. मात्र या विद्यार्थ्यांचे … Read more