अरेरे…! शूटिंग सुरू होण्याआधीच ‘टायगर 3’चा सेट झाला उध्वस्त; SKF प्रॉडक्शनचे कोट्यवधींचे नुकसान
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ या दोघांवर चित्रित होणाऱ्या ‘टायगर ३’ या बहुचर्चित चित्रपटाच्या बिग बजेट सेटचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे या सेटला त्याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. या चित्रपटासाठी सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. पण टीमच्या मेहनतीवर पावसाचे पाणी फिरले … Read more