‘राधे’ चित्रपटाचे भविष्य धोक्यात; रिलीजनंतर काही तासांतच झाला लीक मग कमाईतून कसा उभारणार कोरोना रुग्णांसाठी निधी..?

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल १३ मे २०२१ रोजी सलमानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. खरतर हा सिनेमा ओटीटी आणि सिनेमा थिएटर दोन्हीकडे एकाचवेळी प्रकाशित होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. यापुढे चित्रपटाबाबत अनेकांनी अनेक विविध प्रतिक्रिया दिल्या. सलमानच्या एन्ट्रीवर … Read more

भाईजानची पाहून अदा नेटकरी हसले फदाफदा; ‘राधे’मधल्या एन्ट्रीवरून सलमान झाला गमतीचा विषय

Salman Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ईदच्या निमित्ताने सलमानचा बहुचर्चित सिनेमा ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहून नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी भाईजानवर कौतुकाचा नुसता वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे मात्र टीकाकारांनी सलमानला चांगलाच झोडपून काढला आहे. खरं तर सलमानचा सिनेमा कोणताही असो.. त्यातली त्याची एंट्री हा त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच कौतुकाचा भाग राहिला आहे. तास … Read more

ये क्या हो रहा है भाई..? हिट होता होता Boycott झाला ‘राधे’..?; जाणून घ्या कारण

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा सुपर डुपर दबंग स्टार सलमान खानचा ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा कालच ओटीटीवर रिलीज झाला. त्यानंतर भाईजानच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी एवढे लॉग इन केले कि साईट्स क्रॅश झाल्या. एवढं प्रेम पाहुणचार भाईजानच्या डोळ्यात पण पाणीच आलं असेल. पण दुसरीकडे पाहता चित्र अगदी उलट दिसत आहे. एकीकडे प्रेमाचे तर … Read more

MOVIE REVIEW भाईजानचा ‘राधे’ ओटीटीवर रिलीज तर झाला.. पण कसा आहे चित्रपट..? पैसा वसूल कि… ; लगेच जाणून घ्या

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर सलमानच्या अनेक चाहत्यांनी याबाबत रिव्ह्यू दिले आहेत. तर ज्यांनी अजून चित्रपट पहिला नाही त्याना या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता आहे. चित्रपट काय आहे? कसा आहे? आणि पैसा वसूल आहे कि वाया हे जाणून … Read more

सलमानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ऑनलाईन कसा पहायचा कळत नाहीये? मग लगेच जाणून घ्या…

Salman Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमानचा हा चित्रपट उद्या म्हणजेच १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये जात येणार नाही. कारण तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकिट काढून पहावा लागणार आहे. कोरोनाच्या … Read more

बॉलिवूड दबंगच्या लाडक्या बहिणींना झाली होती कोरोनाची लागण

Salman Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण झाली आहे. बहिण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता शर्मा दोघीही कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. ही माहिती खुद्द सलमाननेच दिली आहे. सलमान खानचा राधे चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत देशभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान सलमान खानने कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, आधी लांबच्या लोकांना कोरोना … Read more

बॉलिवूड निर्माता साजिद बदलणार कभी ईद, कभी दिवाली’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक; जाणून घ्या नेमके कारण

Sajid Nadiyadwala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड निर्माता साजिद नाडियादवाला त्याच्या एका चित्रपटादरम्यान अत्यंत व्यग्र आहे. सलमानला घेऊन ‘कभी ईद, कभी दिवाली’ या नावाचा नवाकोरा चित्रपट तो करतो आहे. पण आता या सिनेमाचे शीर्षक बदलण्याचे साजिद नाडियादवालाने पक्के ठरवले आहे. आता साजिद म्हणतोय, या चित्रपटाचे शीर्षक ‘कभी ईद, कभी दिवाली’ नसून ‘भाईजान’ असणार आहे. याचे नेमके कारण असे … Read more

दिशा पाटनी सोबतच्या Kissing सीनवर सलमान खानचा मोठा खुलासा; म्हणाला…(Video)

मुंबई : बाॅलिवुड अभिनेता सलमान खान आणि दिशा पाटनी यांचा अभिनय असणारा ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये पहिल्यांदाच सलमान खान किस करताना दिसला आहे. सलमान खानने प्रथमच एका चित्रपटात लिप किसिंग सीन दिला असल्यानं हा व्हिडिओ सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झाला. आता या सिनेमातील दिशाबरोबरच्या किसिंग सीनबाबत सलमान खानने मोठा … Read more

भाईजान सलमान च्या ‘राधे…’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलणार?

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळतो आहे. याचा फटका बॉलीवूड इंडस्ट्रीला ही बसतो आहे. आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा बहुचर्चित ‘राधे:युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते आहे. राधे हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे या … Read more

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चिंगारीमध्ये केली गुंतवणूक, आता बनणार ब्रँड अँबॅसिडर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चिंगारी (Chingari) मध्ये गुंतवणूक केली आहे. भारताचे वेगाने वाढणारे मीडिया सुपर एन्टरटेन्मेंट अ‍ॅप चिंगारी ने आज सलमान खानला जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार घोषित केले. मात्र सलमानने किती गुंतवणूक केली हे मात्र कंपनी सांगू शकली नाही. स्पार्कचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित … Read more