कृष्णा कारखान्यांच्या मनोमिलनाचे शिवधनुष्य विश्वजित कदम याच्या खांद्यावर; इंद्रजीत मोहिते अन् अविनाश मोहितेंचे मनोमिलन होणार?

Avinash Mohite Indrajeet Mohite

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक डॉ. इंद्रजित मोहिते व माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचे शिवधनुष्य सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उचलले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विश्वजित कदम यांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. मनोमिलनासाठी कराडमध्ये खलबते होवू लागले आहेत. … Read more

मोटार सायकली चोरणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात मोटर सायकली चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तिघेही दुचाकी चोर हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक संजय जाधव यांना गोपनीय बातमीदार मिळालेल्या माहितीनुसार, पलूस येथील … Read more

तरूणांकडून मगरीच्या तावडीतून कालवडीची सुटका

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार शिराळा तालुक्यातील मांगले व पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावच्या दरम्यान असलेल्या वारणा आणि कडवी नदीच्या संगमाजवळ मगरीने एक वर्षाच्या कालवडीवर बुधवारी सकाळी हल्ला केल्याची घटना घडली आहे. नदीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बाजीराव शेवडे या तरुणाने धाडसाने मगरीच्या तावडीतून कालवडीची सुटका केली. मांगले येथील बाजीराव पांडुरंग शेवडे हे वारणा नदी … Read more

कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी अतिरिक्त १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील महत्वकांक्षी असलेल्या टेंभू- म्हैसाळ योजनेसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने पाण सोडण्याची मागणी केली आहे. राज्यात उन्हाची तिव्रता वाढलेली असून पाणीसाठा कमी होवू लागला आहे. सांगली जिल्ह्यातही टेंभू- म्हैसाळ … Read more

रंगपंचमीनिमित्त बेकायदेशीर बैलगाड्या शर्यतीवर पोलिसांची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किल्लेमचिंद्रगड (जि. सांगली) येथे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सय्यदनगरमध्ये रंगपंचमी निमित्त बेकायदेशीर बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या बेकायदेशीर शर्यतीवर कराड तालुका पोलिसांनी कारवाई केली असून त्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी बेकायदेशीर बैलगाडीचे आयोजन केल्याची माहीती डीवायएसपी रणजित पाटील यांना मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीस … Read more

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्याकडून अदा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उंडाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम अनेक काळ थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत, थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उर्वरित थकीत वीजबिलापोटी ४ लाख २९ हजार ७३२ रूपयांचा … Read more

निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करण्याचा रोग अविनाश मोहितेंना जडलाय का?

Avinash Mhoite and Jadhish Jatap

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ स्टंटबाजी करण्याचा रोग अविनाश मोहिते यांना जडलाय का? असा प्रश्न कृष्णाकाठी आता सगळ्यांनाच पडू लागला आहे. खरंतर यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये विद्यमान संचालक मंडळाचे बहुतांश सदस्य उपस्थित होते. मुख्य म्हणजे विरोधी गटाचे अविनाश मोहिते व … Read more

कृष्णा कारखान्याच्या सभेत विरोधक समोर असणेच सत्ताधाऱ्यांना झोंबले

Avinash Mohite and Suresh bhosale

कराड । य. मो. कृष्णा कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला संस्थापक पॅनेलच्या संचालक, पूर्णवेळ उपस्थित होते. केवळ पन्नास व्यक्तिंच्या उपस्थितीत ही सभा आयोजित करण्यात आली होती. विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले यांनी या सभेचे कामकाज केवळ तीस-चाळीस मिनिटात संपविले. चालू वर्षीच्या उसाची राहिलेली एफआरपी कधी देणार, कामगारांच्या मागण्या याबद्दल चकार शब्द काढला नाही. सभेपुढे आलेल्या ५९ प्रश्नांपैकी कोणत्याही … Read more

प्रांताधिकार्‍यांनी तलाठ्यांना कार्यालयात बोलावू शिवीगाळ करत दिला चोप

इस्लामपूर प्रतिनिधी | प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना सोमवारी रात्री आठच्या सुमारास प्रांत कार्यालयात बोलवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार संबंधीत तलाठ्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सांगली जिल्हा शाखेने प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई होईपर्यंत उद्यापासून वाळवा उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी हे … Read more

म्हणुन त्यांनी थेट दुचाकी अन् गॅस सिलेंडरलाच दिला गळफास

सांगली | पेट्रोल आणि गॅसची दररोज होत असणारी दरवाढ आणि त्यामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल याचा निषेध करण्यासाठी सांगलीत मदानभाऊ युवा मंचच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महागाईला कंटाळून “मी गॅस सिलेंडर आणि माझी सहकारी दुचाकी आत्महत्या करत आहे” या मथळ्या खाली चिट्ठी लिहून दुचाकी अंडी सिलेंडरला गळफास देत प्रतिकात्म आंदोलन करण्यात आले. या … Read more