नगराध्यक्षा व भाजपचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत ; नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांचा हल्लाबोल

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड, (प्रतिनिधी)- अर्थसंकल्पातील अनेक गोष्टीत बदल होतो आहे. त्या गोष्टीही नगराध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांना खटकल्याने त्यांनी गोंधळ घातला आहे असा आरोप करत नगराध्यक्षा व त्यांचे नगसेवक टक्केवारीच्या मानसिकतेत असल्याने कराडच्या विकासाचा खोळंबा झाला आहे असा हल्लाबोल जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी केला पत्रकार परिषदेत केला. श्री. यादव म्हणाले, अर्थसंकल्पीय सभेत … Read more

मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाविषयी काहीही माहिती नाही; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मराठा आरक्षणाविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रश्‍न विचारला असता. त्यांनी आरक्षणाविषयी काहीही न बोलता अशोक चव्हाण यांना बोलण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांना आरक्षणाविषयी काहीही माहिती नसल्याने त्यांनी पत्रकारांना उत्तरे न दिल्याची टिका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली. पाटण तहसीलदार कार्यालय समोर मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा तरुणांचं बेमुदत साखळी … Read more

कराड तालुक्यात ‘या’ गावात संचारबंदी; सापडले तब्बल १६ कोरोनाबाधित

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील घारेवाडी गावात तीन दिवसांत 16 रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव प्रशासनाने सोमवारी लॉक केले. तालुक्यात कोरोना बाधित कमी प्रमाणात असताना अचानक एकाच गावात एकाच दिवशी 12 रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली. प्रशासनाने अन्य शंभर जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून सध्या सात दिवसांसाठी गाव लॉक असल्याची माहिती तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी … Read more

पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरांच्या कॅबिनमध्येच एकावर चाकू हल्ला; कराड शहरातील घटनेने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनात एकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. बी. आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले. व जखमीस उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. किशोर पांडुरंग शिखरे (वय 30, रा. हजारमाची, ता. कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर लखन भागवत माने … Read more

शिवसेनेच्या शेखर गोरेंसह सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा

म्हसवड ः सातारा जिल्ह्यात बँक निवडणुकीसाठीच्या ठरवानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. पानवन (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलिसांत नोंद झाला आहे. अपहरण का व कशासाठी करण्यात आले याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

आंबागोळीपेक्षाही कोबी स्वस्त, दोन किलोचा गड्डा दोन रूपयांत ; शेतकऱ्यांकडून कोबीचे फुकट वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कमी कालावधीत जादा पैसे मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या, पालेभाज्यांच्या पिकाकडे वळले आहेत. मात्र, त्या पिकांचे दर हे बाजारपेठेत मालाची आवक किती होते, यावर अवलंबून राहत आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. बाजारातील हा दर आंबागोळी आणि चॉकलेट पेक्षाही … Read more

मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, सगळ्या मंत्र्यांना घरी बसवतो; अभिजीत बिचकुलेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सातारा | राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचा संकट आणण्याच्या मनस्थितीत मंत्रिमंडळ आहे. सगळं सुतासारख सरळ करतो. यांच्या मंत्र्याना दोन मिनिटांत घरी बसवतो. तेव्हा लॉकडाऊनच संकट येवू नये म्हणून तुम्ही मला एक दिवसांचा मुख्यमंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी केली आहे. अभिजीत बिचकुले म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या … Read more

पालकमंत्र्याचं बालक आता जागं झाल का? नगराध्यक्षा शिंदेंचा विरोधी पक्षनेते सौरभ पाटीलांना टोला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आम्ही सर्वसामान्यांनाचा विचार करून विकासाभिमुख बजेट सादर केले होते. एवढ्या वर्षाचा अनुभव असणारी ही लोक त्यांना एवढही समजू नये का ? केवळ विरोधकला विरोध करायचा ही भावना खूप चुकीची आहे. पालकमंत्र्यांचे बालक यांनी माझ्यावर टीका केली, की माझा गृहपाठ कच्चा आहे. तेव्हा त्यांनी अभ्यास करावा. केवळ माझी मापे काढणे हे … Read more

बनावट सोने विकणार्‍या टोळीचा सातारा पोलिसांवर हल्ला; जिल्हा पोलिस प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन करुन काही तासात केली अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बनावट सोने विकणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सदर टोळी एका शेतात असल्याची खबर्‍यांकडून माहिती मिळाल्यानंतर गोपनिय माहितीची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना टोळीच्या सदस्यांनी जबर मारहान केली होती. त्यानंतर कोम्बिंग ओपरेशन करुन अखेर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर मध्यप्रदेशातील टोळीला सातारा पोलिसांनी कोम्बिंग … Read more

देवऋषीकडून उपचार देताना १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू ; साताऱ्यातील धक्कादायक घटना

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिंदी या गावात 14 वर्षीय मुलीच्या मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी दोन भोंदुबाबांवर जादु टोणा कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारावर ऊत्तम अवघडे आणि रामचंद्र सावंत या दोन भोंदू वर जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा अंधश्रद्धेची बाब समोर आली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, … Read more