काॅलर उडवणारे शांत तर मिशिला पिळ मारणारे घरात बसलेले ; शेतकर्‍यांच्या पाठीशी कोणीच नाही

srinivas 'patil udayanraje

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेतकरी अडचणीत असताना कॉलर उडवणारे शांत बसलेले आहेत तर मिशिला पिळ मारणारे घरात बसलेले आहेत असे टीकास्त्र बळीराजा संघटनेच्या पंजाबराव पाटील यांनी सोडले. कराड येथे वीज बिल निषेध मोर्चावेळी ते बोलत होते. सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील या दोघांच्यावर पंजाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला … Read more

सातारा जिल्ह्यात 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1, खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2, कराड … Read more

महाराष्ट्रात लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार – चंद्रकांत पाटील

सातारा | राज्यात सध्या लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार आहे,अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. आज साताऱ्यात राज्यसभा खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबच चंद्रकांत पाटील यांनी अजिंक्यतारा या किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. पाटील पुढे म्हणाले … Read more

राज्य सहकार बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाणांनी लावली, आता त्यांचा शर्ट पकडा ; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांणा सल्ला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | आज साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य शिवगान स्पर्धा 2021 संपन्न होत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांच्या टीकेबद्दल विचारले असता टीका करू त्यात मला भोक पडत नाहीत. हे असे नेते आहेत की ज्यांना माझ्याबद्दल बोलले तरच प्रसिद्धी … Read more

मोदी सरकारच्या भरमसाठ करा मुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

pruthviraj chavan

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभरात पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे पेट्रोल डिझेलच्या एवढ्या किमती वाढल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल वर भरमसाठ … Read more

पेट्रोल-डिझेलचे नियंत्रण केंद्राकडे ; दरवाढ तातडीने कमी करावी – शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशातून मोदी सरकार वर रोष व्यक्त होत असतानाच राज्यातील ठाकरे सरकार मधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असुन केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन दरवाढ कमी करावी अशी मागणी केली … Read more

पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू का मांडत नाहीत? गृहराज्यमंत्री देसाई म्हणतात..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यातील कथिक मंत्र्याचं यांचं नाव समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून मंत्री संजय राठोड हे अज्ञात स्थळी आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकार वर टीका करत असतानाच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मात्र संजय राठोड यांनी पाठराखण केली आहे. संजय राठोड प्रकरणात पोलीस संजय राठोड … Read more

शंभूराज देसाईंचा कामाचा धडाका; पाटण तालुक्यातील 155 विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन

सकलेन मुलाणी | कराड हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघातील साडे 35 कोटी रुपयाच्या 155 विकासकामांचा ई भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. आता ई उदघाटन झालेली कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण कशी होतील याकडे लक्ष ठेवा या कामांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांचं समाधान व्हावे अशी सुचना मुख्यमंत्री … Read more

नववारी साडी घालून 74 किलोमीटर घेतली धाव ; शिवरायांच्या हिरकणीच्या नावे अनोखा विश्वविक्रम

सातारा | किल्ले राजगड ते किल्ले अजिंक्यतारा असा तब्बल १११ किलोमीटर ते हि नववारी साडी घालून आणि  शिवज्योत घेऊन धावत पूर्ण करण्याचा विक्रम साताऱ्यातील एका महिला हिरकणीने केला आहे . यात विशेष म्हणजे नववारी साडी घालून तब्बल 12 तासात 74 किलोमीटर धावून डॉ . शुभांगी गायकवाड यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले आहे . … Read more

चक्क एस.टी. बसमध्ये साजरी केली शिवजयंती ; शिवभक्त चालकाची अनोखी शिवभक्ती

सातारा | आता एक आगळी शिवजयंती… शिवजयंती साजरी करत असताना चौकात सभागृहात, गड-किल्ल्यांवर लगबग सुरू आहे, ही शिवजयंती आपण कायमच पाहतो मात्र आज शिवजयंती पाहणार आहोत एसटीतील कराड कोल्हापूर मधील संभाजीनगर आगारातील शिवप्रेमी चालक बाळासाहेब कांबळे यांनी एसटीतच शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून त्याचे पूजन केले. आज शिवजयंती असलीतरी सुट्टी नसल्याने शिवजयंती साजरी करता येणार नव्हती. … Read more