सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ; 31 बुथवरून मतमोजणीला सुरुवात

Satara District Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी काल मंगळवारी 80.49 टक्के मतदान झाले. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतमोजणीला सुरुवात केली आहे. मत मोजणीसाठी 31 बूथवर 615 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सातारा जिल्ह्यातील … Read more

इयत्ता २ री मध्ये शिकणार्‍या मुलीचा बलात्कार करुन खून; मृतदेह टाकला ओढ्यात

पाटण : इयत्ता दुसरी मध्ये शिकणार्या एका सात वर्षी मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रवले- सुतारवाडी येथे ही घटना घडली आहे. नराधमाने बलात्कार केल्यानंतर खून करून मुलीचा मृतदेह ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पाटण तालुक्यातील रवले – सुतारवाडी येथे … Read more

कराड पोलिसांची कारवाई : तीन लाख 59 हजारांचा गुटखा जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पोलिसांनी तब्बल 3 लाख 59 हजार रुपयांच्या गुटख्यासहित ईस्टीम गाडी जप्त करण्यात यश मिळवले आहे. दि.21/12/2021 रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान कराड शहरात सक्त नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरू होती. पोपटभाई पेट्रोलपंप याठिकाणी वाहतुक नियंत्रण शाखेचे सहा .पोलीस उपनिरीक्षक श्री. राजू पाटील , महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा पाटील, बीट मार्शल 01 … Read more

ज्याला कोणाला ताकद आजमावायची आहे त्यांनी….; शिवेंद्रराजेंचे शशिकांत शिंदेंना आव्हान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा बँक निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असून आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत असा टोला शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना लगावल्यानंतर शिवेंद्रराजेंनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचं घर फोडल आहे हे त्यांनी दाखवावं अस म्हणत ज्यांना कोणाला … Read more

मागच्या दाराने जाऊन तुम्ही राज्यसभेत खासदार म्हणून बसला; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात पालिकेच्या निवडणुका जवळ येताच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांची एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू झाली असून यामध्ये सातारकरांची चांगलीच करमणूक होत आहे. यापूर्वी आमदार शिवेंद्रराजेंच जस वय वाढतय तशी त्यांची बुद्धी कमी होत असल्याची टीका खासदार उदयनराजेंनी केली होती याला आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. आमदार … Read more

आम्ही राजे नसलो तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील राजे नक्कीच आहोत; शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा बँकेच्या निवडणूकीपासून पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे, जावळीचा नावलौकिक वाढावा म्हणून तालुक्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र आलेले आहेत,काही लोकांना राजकारणातील माझा अडसर वाटायला लागला होता, जिल्हा आपल्याच हातात असावा अशी मानसिकता झाली होती त्यामुळेच त्यांच्या रसत्यातील माझा अडसर घालवण्यासाठी या निवडणुकीत प्रयत्न करण्यात आला, जावळीतील माणूस पक्का असतो त्यामुळे जावलीतील … Read more