Bank Loan : SBI खातेदारांना FD वर घेता येऊ शकेल कर्ज, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Salary Slip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आणीबाणीच्या प्रसंगी प्रत्येकालाच पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत अनेकदा बँकांकडून कर्ज घेतले जाते. मात्र त्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट असते आणि त्यासाठी वेळही जास्त लागतो. तर आज आपण एक अशी माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे सहजपणे कर्ज मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, जर आपले SBI मध्ये खाते असेल … Read more

PIB Fact Check : SBI ने ट्रान्सझॅक्शनच्या नियमात केले बदल, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB Fact Check : SBI च्या ट्रान्सझॅक्शनशी संबंधित मेसेज सध्या व्हायरल होत आहे. SBI मध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आहे. या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, बचत खात्यात एका वर्षात 40 ट्रान्सझॅक्शन करता येतील. 40 पेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन केले तर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी खात्यातील बॅलन्समधून 57.5 रुपये … Read more

SBI च्या ‘या’ स्कीमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा इतके पैसे !!!

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  SBI  : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत आता SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी SBI Annuity Deposit Scheme नावाची एक खास ऑफर आणली आहे. या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित रक्कम मिळेल. रिटायरमेंटनंतर … Read more

SBI चे होम लोन महागले, बँकेकडून ​​किमान व्याजदरात वाढ !!!

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून आपल्या होम लोन वरील किमान व्याजदरात वाढ करण्यात आले आहे. 15 जूनपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. SBI ने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्येही 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे लक्षात घ्या कि, RBI ने आपल्या रेपो दरात नुकतेच … Read more

FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : SBI कडून आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. SBI ने आता FD वर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 14 जूनपासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. SBI कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 211 दिवसांच्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. … Read more

 SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI YONO App : कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता बँका देखील डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवंनवीन ऑफर्स आणत आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याच्या त्रासातूनही सुटका मिळते. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील आपल्या ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (RTXC) नावाची एक … Read more

SBI ने ‘या’ डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली 0.90% पर्यंत वाढ

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने नुकतेच रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानंतर, SBI ने आपल्या डिपॉझिट्सच्या दरात वाढ केली आहे. मात्र, बँकेकडून ही वाढ फक्त बल्क टर्म डिपॉझिट्ससाठी केली गेली आहे. बँकेने बल्क टर्म डिपॉझिट्स (2 कोटी रुपये) आणि त्याहून जास्तीच्या डिपॉझिट्ससाठीचे व्याजदर 40 ते 90 bps (म्हणजे … Read more

डिजिटल ट्रान्सझॅक्शन करताना नेहमीच लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन ट्रान्सझॅक्शनमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. परंतु या माध्यमातून फसवणूकीच्या घटना देखील वाढत आहेत. डिजिटल ट्रान्सझॅक्शनमध्ये होणारी वाढती फसवणूक पाहता देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ( स्टेट बँक ऑफ इंडिया) SBI ने आपल्या ग्राहकांसाठी काही डिजिटल सिक्योरिटी गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. या गाइडलाइन्स बँकेने आपल्या ग्राहकांसोबतही शेअर केल्या आहेत. … Read more

‘या’ 3 बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले, कोणत्या बँकेत किती व्याज आहे ते पहा

Bank FD

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 8 एप्रिल 2022 रोजी आपल्या पतधोरण बैठकीत रेपो आणि रिव्हर्स रेपो दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात अनेक बँकांनी FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनी अलीकडेच FD चे दर वाढवले ​​आहेत. … Read more

इलेक्ट्रिक कार घेताय? ‘ही’ बँक देतेय आकर्षक व्याजदरावर कर्ज

Car Loan

नवी दिल्ली । डिझेल-पेट्रोलच्या सतत वाढत चाललेल्या किंमती मुळे आजकाल इलेक्ट्रिक गाड्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. इलेक्ट्रिक वाहन हे विशेषत: इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवले जाणारे वाहन आहे ज्याची संकर्षण ऊर्जा (traction energy) वाहनात विशेष स्थापित केलेल्या ट्रॅक्शन बॅटरीद्वारे पुरविली जाते. दरम्यान, अनेक बँका अशा इलेक्ट्रिक वाहनांसाठी आकर्षक दराने कर्ज देत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी कर्ज देणार्‍या … Read more