LIC IPO : 12 मे रोजी अलॉट होणार शेयर, 17 मे ला BSE-NSE वर लिस्टिंग; जाणून घ्या महत्वाचे अपडेट्स

LIC IPO Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी विमा कंपनी LIC चा IPO सोमवारी बंद झाला. IPO बंद झाल्यानंतर, LIC IPO चे शेअर्स 12 मे रोजी वाटप केले जातील आणि ते 17 मे रोजी BSE-NSE वर सूचीबद्ध होतील अशी माहिती DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली आहे. LIC IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला … Read more

LIC IPO Price : देशातील सर्वात मोठा IPO आजपासून खुला; कमीत कमी ‘इतके’ रुपये लावावे लागणार

LIC IPO Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याची प्रतिक्षा आता संपली असून आजपासून तुम्ही LIC IPO (LIC IPO Price) मध्ये अर्ज करू शकता LIC चा IPO 4 मे ते 9 मे पर्यंत सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, LIC IPO मध्ये ३ श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे पॉलिसीधारक, LIC कर्मचारी आणि सामान्य गुंतवणूकदार…. … Read more

LIC IPO : देशातील सर्वात मोठा IPO उद्या लॉन्च होणार; जाणून घ्या याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी

LIC IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) विमा कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (LIC IPO) 4 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या लाँच होणार आहे. भारत सरकारने (GoI) LIC IPO साठी ₹902 ते ₹949 प्रति इक्विटी शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. यामध्ये पॉलिसीधारकांसाठी ₹60 आणि LIC कर्मचाऱ्यांसाठी ₹45 ची सूट जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक … Read more

LIC IPO Date : तुम्हीसुद्धा LIC चा IPO घेण्याचा विचार करत आहात काय? सर्व महत्वाची माहिती फक्त 2 मिनिटांत जाणुन घ्या

LIC IPO Date

पैसापाण्याची गोष्ट । लाइफ इन्शुरन्स (LIC IPO Date) हे भारताच्या इन्शुरन्स मार्केटमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. याचाच फायदा घेत पुढील आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये LIC चा IPO येणार आहे. BSE वेबसाइटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, LIC IPO चे सबस्क्रिप्शन 4 मे 2022 रोजी सुरु होईल. यानंतर 9 मे 2022 पर्यंत त्यासाठी बोली लावता येणार आहे. हा ₹ … Read more

पुढील महिन्यात येऊ शकेल LIC चा IPO, सरकारने केली सर्व तयारी

LIC IPO Date

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC च्या IPO ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सूत्रांनी CNBC-TV18 ला सांगितले की,” केंद्र सरकार मे महिन्याच्या सुरुवातीला LIC चा IPO आणण्यास तयार आहे.” ते म्हणाले की,” सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) साठी बँकर्स आणि फायनान्शिअल ऍडव्हायझर्सच्या संपर्कात आहे. RHP हे असे … Read more

LIC चा IPO मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, सविस्तर माहिती जाणून घ्या

LIC IPO Date

नवी दिल्ली I ही बातमी LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या लोकांना निराश करू शकते. केंद्र सरकार मे महिन्याच्या मध्यात आपल्या सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीचा मेगा IPO आणण्याच्या विचारात आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. ब्लूमबर्गच्या रिपोर्टचा हवाला देत मनीकंट्रोलने लिहिले आहे की,”सरकारला आशा आहे की तोपर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे बाजारातील अस्थिरतेची … Read more

IPO आणण्यासाठी LIC सज्ज, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात झाली 258 पट वाढ

LIC

नवी दिल्ली । IPO संदर्भात सध्या खूप चर्चेत असलेल्या LIC ने शुक्रवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा नफा 258 पटीने वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (2020-21) याच तिमाहीत 90 लाख रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत 234.9 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एवढेच नाही तर LIC चा इन्शुरन्स बिझनेसही झपाट्याने वाढला … Read more

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, बाजार नियामक सेबीने LIC च्या IPO ला दिली मान्यता

LIC IPO Date

नवी दिल्ली । दीर्घकाळापासून LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने LIC च्या IPO ला मान्यता दिली आहे. तेही फक्त 22 दिवसांत, ज्याला साधारणपणे 75 दिवस लागतात. त्यासाठी सेबीने ऑब्जर्वेशन लेटर जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी SEBI ने इतक्या लवकर कोणत्याही IPO ला मान्यता दिलेली नव्हती. म्हणजेच … Read more

LIC IPO साठी सोमवारी सेबीची मंजुरी मिळू शकते, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC IPO Date

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या इनीशियल पब्लिक ऑफर (IPO) शी संबंधित प्रक्रिया वेगाने पूर्ण होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPO साठी सादर केलेल्या ड्राफ्ट पेपरला सोमवारी बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्राफ्ट पेपर मंजूर झाल्यानंतर काही दिवसांत सरकार रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट (RHP) SEBI कडे सादर करू शकते. सेबीच्या सर्व … Read more

LIC IPO बाबत DIPAM सचिवांनी केलं हे महत्वाचे विधान, म्हणाले की…

LIC IPO Date

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता, सरकार गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC IPO) IPO बाबत कोणताही निर्णय घेईल. डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे, यांनी शुक्रवारी सांगितले की,”सरकारला चालू आर्थिक वर्षातच LIC चा IPO आणायचा आहे, मात्र सध्याची परिस्थिती बरीच … Read more