कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी वंचितची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आग्रही असली तरी महाविकास आघाडी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. भाजपकडून कसबा पेठ साठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीने … Read more

एकनाथ शिंदेनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही युतीबाबत विचार करू- प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तरी आम्ही ठाकरे गटासोबत युती करण्यास इच्छुक आहोत. त्यामुळे शिंदे गटासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. परंतु जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपची साथ सोडली तर मात्र त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा होऊ शकते असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. काल रात्री आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पार … Read more

कोर्टाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे; शिवसेना- शिंदे गटातील संघर्षावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षवर काल घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल अशा सूचना न्यायालयाने दिल्या. कोर्टाच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत घटनापीठाने या निर्णयाचा फेरविचार करावा अस मत व्यक्त केले. शिवसेनेच्या संदर्भात काल … Read more

‘मविआ’ सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता; आंबेडकरांचा गंभीर आरोप

sharad pawar prakash ambedkara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता असा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिले. सांगली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार आहोत, मात्र … Read more

एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलिन होण्याची अट? प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट चर्चेत

prakash ambedkar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने … Read more

विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करून त्यांचीच चौकशी करा; आंबेडकरांची मागणी

prakash ambedkar nanagre patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या संपूर्ण घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील याना जबाबदार धरले असून त्यांना ताबडतोब निलंबित करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. प्रकाश … Read more

फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन लढावे; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. ते अहमदनगर येथे बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना पेन … Read more

टिपू सुलतान प्रकरणी भाजप तोंडघशी पडले; प्रकाश आंबेडकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. टिपू सुलतान प्रकरणात भाजपच तोंडघशी पडलं आहे असं त्यांनी म्हंटल. भाजपकडे अँटी मुस्लिम शिवाय दुसरा अजेंडा नाही आणि त्यांनी त्याला सुरुवात … Read more

सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही. आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते म्हणाले की, सभागृह, मग ते पार्लमेंट असो की राज्याची … Read more

ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी धूळ चारली – आंबेडकर

Prakash Ambedekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यभरातील मान्यवर शाहिदाना आदरांजली वाहण्यासाठी भीमा कोरेगाव येथे आले होते. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याठिकाणी आज भेट दिली. ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी आपल्या हिमतीच्या,शौर्याच्या बळावर धूळ चारली. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या … Read more