प्रसिध्द मश्रूम गणपतीचा 14 लाखाचा सोन्याच्या कळस चोरीला

सोलापूर | आज गणेश चतुर्थीला सर्वत्र गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन सुरू आहे. परंतु दुसरीकडे सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. 25 किलोच्या या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा असून त्यांची किंमत 14 लाख रूपये इतकी आहे. गणेशाच्या आगमनाला मध्यरात्री मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याने भाविकांच्यातून संताप व्यक्त केला जात … Read more

दोरीने हात-पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, सोलापुरातील धक्कादायक प्रकार

beating 2 labours

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पैसे घेण्यासाठी बोलवून मजुरांना बेदम मारहाण (beating 2 labours) करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना सोलापुरातील माढा तालुक्यात घडली आहे. या मारहाणीचा (beating 2 labours) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. दोरीने … Read more

पुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावून टाकणारा Video आला समोर

villagers taken dead body from the flood river

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा (villagers taken dead body from the flood river) काढावी लागली आहे. एकीकडे आपला देश प्रगती करत आहे तर दुसरीकडे काही खेडेगावांमध्ये असे भयानक वास्तव पाहायला मिळत आहे. … Read more

शेतात काबाडकष्ट करून जिद्दीच्या जोरावर झाले उपजिल्हाधिकारी; मिनाज मुल्ला यांची प्रेरणादायी यशोगाथा…

Minaj Mulla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दररोज शेतात काबाडकष्ट करून अधिकारी होण्याची स्वप्ने प्रत्येक उच्च शिक्षित तरुण पाहत असतात. असेच स्वप्न उराशी बाळगून त्याला सत्यात उतरवले आहेत ते सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील मिनाज मुल्ला यांनी होय. शेतात काबाडकष्ट करुन एमपीएससीत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने मिनाज उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील दुसरे उपजिल्हाधिकारी होण्याचा बहुमान … Read more

धक्कादायक ! गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

Dead

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट (cricket) खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. क्रिकेट (cricket) खेळत असताना या तरुणाच्या गुप्तांगाला बॉल लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या (cricket) मैदानामध्ये घडली आहे. विक्रम गणेश क्षीरसागर असे मृत … Read more

ग्लोबल टिचर डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

Ranjit Singh Disley Guruji

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) यांचा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला आहे. प्रशासकीय कारणास्तव राजीनामा मंजूर केल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, चौकशी समित्यांच्या अहवालात प्रतिनियुक्तीच्या काळातील त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे. त्यामुळे डिसलेंवर (Ranjit Singh Disley) कारवाई प्रलंबित असल्याने राजीनामा नामंजूर करण्यात … Read more

पंढरपूरमधील राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदे गटात जाणार?? चर्चाना उधाण

shinde ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ होऊन अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. त्यातच आता पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्यातील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा … Read more

रणजितसिंह डिसले गुरुजींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Ranjit Singh Disley Guruji

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना (ranjitsinh disley guruji) नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा ‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार डिसले गुरुजी (ranjitsinh disley guruji) यांना जाहीर करण्यात आला आहे. रणजित सिंह डिसले गुरूजींनी (ranjitsinh disley guruji) … Read more

राष्ट्रवादीला खिंडार?? आजी- माजी आमदार फडणवीसांच्या भेटीला

sharad pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहेत. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादीला भगदाड पडण्याची शक्यता आहे. राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत. राजन पाटील आणि बबनराव … Read more

पंढरपुरात वारकऱ्यांच्या सुविधेसाठी 5 कोटीची तरतूद ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपुरात आज आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. “मी 24 तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेने मला हे काम करायच आहे. पंढरपुरात वारीच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी व वारकऱ्याच्या सोयीसाठी पंढरपुरचा उत्तम दर्जाचा विकास आरखडा … Read more