आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालापूर्वी शिंदे सरकार ॲक्शन मोडमध्ये; घेतले हे महत्वाचे निर्णय

shinde fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल लागणार आहे. या निकालापूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या या बैठकीमध्ये, सत्यशोधक मराठी चित्रपटास करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, त्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीदिवशी नागरिकांना आनंदाचा शिधा … Read more

सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘गिव्ह ईट अप’ योजना लागू; कोणाला घेता येणार लाभ?

'Give Eat Up' scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकारकडून गिव्ह ईट अप (Give Eat Up scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. कोणतीही सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर असणार आहे. सद्यस्थितीमध्ये हा पर्याय 65 योजनांसाठी उपलब्ध आहे. गिव्ह ईट अप योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी सरकार देणार 5 रुपये प्रति लिटर अनुदान; मंत्रिमंडळाचा निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये, दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय … Read more

यापुढे सरकारशी चर्चा करणे पूर्णपणे बंद; जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मुंबईमधील मराठा आंदोलकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “इथून पुढे मी किंवा मराठा आंदोलन सरकारसोबत कसलीही चर्चा करणार नाही” अशी मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. थोडक्यात, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारशी सुरू असलेल्या चर्चेला जरांगे … Read more

20 ते 28 जानेवारीदरम्यान होणार ‘मुंबई फेस्टिव्हल’; सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पहिले पाऊल

mumbai festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईमधील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोचवण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी येत्या 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये मुंबईतील सांस्कृतिक कॅलिडोस्कोप दाखविण्याचा उद्देश आहे. तसेच, मुंबई फेस्टिवलमध्ये अनेक सांस्कृतिक आणि संगीताचे कार्यक्रम, खाद्य फेस्टिवल आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, नव्या … Read more

दुध उत्पादकांना प्रतिलिटर मिळणार 5 रुपयांच अनुदान; विखे-पाटलांची मोठी घोषणा

vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यामध्ये सहकारी संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी फेंट, एसएनफची मर्यादा ठरविण्यात आली असल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. यापूर्वी राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्यात यावा, … Read more

महत्त्वाची बातमी! लहान मुलांपासून ते वृद्धांना करता येणार एसटीचा मोफत प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महिलांसाठी लालपरीच्या प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत चालू केली आहे. सरकारच्या या योजनेमुळे एसटीच्या महिला प्रवाशांची संख्या जास्त वाढली आहे. तसेच त्याचा एसटी महामंडळाला देखील फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने आणखीन एक योजना आणली आहे. या योजनेमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीचा मोफत प्रवास … Read more

शासन आपल्या दारी पण त्यांना कोणी दारात उभ करत नाही.., उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “शासन आपल्या दारी पण कोणी त्यांना दारात उभ करत नाही” अशा शब्दात राज्य सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर, पीक विमा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून देखील सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडून … Read more

पीक विम्याच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

pik vima yojna uddhav thakare

PM Pik Vima Yojana: कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आजही अनेक प्रकारची शेती केली जाते. वेगवेगळे प्रांत, तिथले वातावरण, पाण्याची सोय इत्यादी घटकांच्या अनुषंगाने शेतीचे प्रकार ठरवले जातात. देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या गावांमध्ये आजही शेतकरी शेतीचा व्यवसाय तेवढ्याच चिकाटीने करतो. कानाकोपऱ्यातल्या याच शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Government Officer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. त्यामुळे या वयात वाढ करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. लवकरच राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करू शकते. याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सांगण्यात आले आहे. केंद्र आणि … Read more