7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी (7th Pay Commission) वाढ केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वर्षातून दोनदा दिला जातो. याबाबतच आज शासन आदेश … Read more

ऑफिसला जायला 15 मिनिटे उशीर झाला तरी होणार कारवाई; थेट केंद्र सरकारने घेतला निर्णय

Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑफिस वर्क करणाऱ्यांसाठी त्यांचा कामाचा वेळ हा ठरलेला असतो. परंतु आता देशातील सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची सूचना आलेली आहे. आता ऑफिसला उशिरा पोहोचल्यावर केंद्र सरकार कारवाई करणार असल्याचा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला ऑफिसला यायला पंधरा मिनिटापेक्षा जास्त उशीर झाला, तर माफ केले जाणार नाही. त्यांना … Read more

या सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त मिळणार 10 हजार 500 रुपये; शासनाचा निर्णय

Government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेट मिळाली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ 6 भत्त्यांमध्ये झालेत मोठे बदल

7th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आपल्या मतदारांसाठी मोठमोठ्या घोषणा करत आहे. आता केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या, एका अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 6 प्रकारचे भत्ते (7th Pay Commission) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन गुढीपाडव्याच्या सणवेळी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला … Read more

1 एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणे बंद!! वापरावी लागेल ही पध्दत

Government employees news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या रजेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 1 एप्रिलपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (Government Employees) रजा घ्यायची असल्यास ऑफलाईन नाहीतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Online Application) करावा लागणार आहे. यासंदर्भातील आदेश गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहेत. यामुळे आता कर्मचाऱ्यांची रजेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची धडपड … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

Government Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा सरकारने केली … Read more

केंद्राची सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट!! महागाई भत्त्यात केली तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार (Modi Government) देशाच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. मात्र आता मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारकडून केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA) करण्यात आली आहे. सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत(DR) 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दोन प्रलंबित मागण्या पूर्ण करणार

State Government Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शिंदे सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलन … Read more

राज्य शासनातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आपल्या बैठकीमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय (Government Employees) सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे … Read more