हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची राज्य सरकारवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांच्यानंतर आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुण्यामधील पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्केपेक्षा ही खाली असताना राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे सांगत … Read more

आरक्षण द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा; जबाबदारी झटकू नका; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे असे म्हंटले होते. यावरून भाजप विरोधी पक्षनेते … Read more

“पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष 1500 कोटी रुपयांचीच मदत”; फडणवीसांची पॅकेजवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीसाठी काल राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींची पॅकेजची मदत जाहीर केली. त्यापैकी तातडीच्या मदतीसाठी दीड हजार कोटी, पुनर्बाधणीसाठी तीन हजार कोटी, तर बाधित क्षेत्रात दीर्घकालीन उपायांसाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. यावरून आज भाजपचे विरोधी पक्षनेते … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे पुरातील नुकसानीबाबत केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. . “सरकारकडुन वैयक्तिक मदत होत आहे याविषयी तक्रार नाही. मात्र, पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या सार्वजनिक पाणी … Read more

एकही पूरग्रस्त राज्य सरकारच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही – छगन भुजबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. अनेक अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. यात पूरग्रस्तांना राज्य सरकारच्यावतीने मदत पाठविण्यात आली असल्याचे माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली. एकही पूरग्रस्त सरकारच्या अन्न, धान्याच्या मदतीपासून वंचीत राहणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी … Read more

भाजपला बदनाम तर ओबीसींचा फुटबॉल केला जातोय; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात बारामतीमधूनओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस व राज्य सरकारवर टीका केली. माझ्यावर सरकार पाडण्याचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे तर या राज्य सरकारच्याच मनात ओबीसींना आरक्षण … Read more

राज्यातील निर्बंध शिथिलताबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारकडून राज्यातील निर्बंधांमध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविण्याबाबत विचारही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे की, “राज्यात १ ऑगस्टपासून निर्बंध अजून शिथिल करण्यावर … Read more

गेल्या 1 वर्षात पेट्रोल 21 रुपयांनी महागले, सरकार तुमच्याकडून किती टॅक्स आकारत आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑल टाईम हायवर आहेत. सध्या देशातील 19 राज्यात पेट्रोलची किंमत 100 च्या वर गेली आहे, तर अनेक शहरांमध्ये त 110 रुपयांच्या पुढे गेली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच देशांतर्गत इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दराबद्दल चर्चा केली तर गेल्या 1 वर्षातच पेट्रोल … Read more

शासनाने पाण्याचे तातडीने नियोजन न केल्यास संघर्ष अटळ – डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व पाठबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी श्रमिकमुक्ती दलातील कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत शासनाने स्वखर्चाने मराठवाडी धरण लाभक्षेत्रातील शेतीला पाणी उचलून देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेनंतरही याबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे श्रमिकमुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भरत पाटणकर यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी … Read more

“असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार?”‘ चेंबूर दुर्घटनेनंतर दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यासह मुंबई व उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. मृतांना भावपूर्ण … Read more