सातारा हादरला ! 24 तासात पाच जणांची गळफास घेऊन आत्महत्या
सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी तब्बल पाच जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एकाच दिवसात पाच जणांनी केलेल्या आत्महत्येमुळे सातारा जिल्हा मोठ्या प्रमाणात हादरला आहे. या पाच जणांनी कौटुंबिक त्रासाला आणि आजारपणाला वैतागून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या केलेले पाचही जण 40 वर्षांच्या खालील आहेत. … Read more