नवरा बायकोचा वाद विकोपाला गेल्याने नवऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
नागपूर : हॅलो महाराष्ट्र – पती- पत्नी म्हंटले तर त्याच्यात या ना त्या कारणावरून वाद होणारच. मात्र नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये निलेश ठाकूर नावाच्या व्यक्तीचे त्याच्या पत्नीशी एका क्षुल्लक करणारून वाद झाला. या वादामुळे निलेश ठाकूर यांची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. त्यामुळं नीलेशला अतिशय वाईट … Read more