धक्कादायक !!! वृद्ध आईचा गळा आवळून खून करत मुलाची आत्महत्या
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब आष्टा शहरातील दत्त वसाहत येथे मुलाने आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. श्रीमती रतन रामचंद्र कांबळे असे खून झालेल्या आईचे नाव आहे. शशिकांत रामचंद्र कांबळे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना हि मंगळवारी रात्री … Read more