सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या
गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. रंगारी यांनी … Read more