मुलाच्या आत्महत्येनंतर २४ तासात आईनेही सोडला प्राण
औरंगाबाद | वडील रागावले म्हणून गळफास घेऊन जीवन संपणाऱ्या जिम ट्रेनर तरुण मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासात त्याच्या आईचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. मुलाने गळफास घेतल्यानंतर त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या शुश्रूषेसाठी रुग्णालयात थांबून असलेल्या आईला कोरोनाने गाठले. किरण कचरू ठाकरे (२१) आणि भारती कचरू ठाकरे (४५ दोघे रा. … Read more