कुणी कितीही कंड्या पिकवल्या तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल -संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा झाल्याचं संजय … Read more

मी सीबीआय, ईडीशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता; उद्धव ठाकरेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

nana patole uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने स्वबळाचा नारा देण्यात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले असून त्यांनी याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचं समोर येत आहे. त्याचाच भाग म्हणून नाना पटोले याना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले होते. मी ईडी आणि सीबीआयशी लढत आहे, आणि तुम्ही माझ्याशीच … Read more

भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही; पंकजा मुंडेंची सरकारवर सडकून टीका

pankaja munde uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. . “५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांखालचं आरक्षणही सरकारनं गमावलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत पंकजा … Read more

 ओबीसी आरक्षणाला राज सरकार जबाबदार; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदी कडे बोट दाखवत यांच्या … Read more

आम्ही पण बघून घेऊ; अनिल देशमुख प्रकरणी राऊतांचा विरोधकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत आलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा देत आम्ही पण बघून घेऊ असे म्हंटल आहे.ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास … Read more

राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू; सरकार कडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली … Read more

खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत; भाजपच्या निशाण्यावर पवार – ठाकरे

Sharad Pawar and Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली असून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाचे कनेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव … Read more

ईडी आणि सीबीआयने आधी अयोध्या जमीन घोटाळ्याचा तपास करावा – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्या घोटाळ्याचा तपास करावा असे संजय राऊत यांनी म्हंटल. ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक … Read more

अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमय्यांनी साधला निशाणा

anil deshmukh kirit somaiyaa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा सरकार वर टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी रवानगी जेल मध्ये होईल असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर … Read more

आम्हांला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? काँग्रेस नेत्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवरून शिवसेनेने देखील सामना अग्रलेखातून काँग्रेस वर पलटवार केला होता. दरम्यान, काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला … Read more