भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा ; तृणमूल खासदारांचे मोदींना खडेबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकी नंतर देखील ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील वाद शमन्या ची चिन्हे दिसत नाहीत. यास वादळाच्या नुकसानीच्या आढावा बैठकीवरून बंगालमध्ये नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली. मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर भाजपाकडून ममतांवर टीका झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार … Read more

भाजपमध्ये प्रवेश करून चूक केली, पुन्हा एकदा मला पक्षात घ्या ; महिला नेत्याच ममतादिदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकीचा निकाल लागला असला तरी तेथील राजकीय वातावरण अजूनही गरम झालं आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी फोडून आपल्या पक्षात घेतले. परंतु तरिही ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता दलबदलू नेते पुन्हा एकदा स्वगृही येण्यासाठी उत्सुक झालेल दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप नेत्या सोनाली … Read more

तृणमूल कॉंग्रेस विरोधात भाजपचे आंदोलन

औरंंगाबाद | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला असून भाजपच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्यात येत आहे. या राजकिय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.५) उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने, आंदोलन केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. … Read more

गड आला पण सिंह गेला; ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे उमेदवार सुवेन्दू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव केला. #WATCH | Don't worry for Nandigram, for struggle you have to sacrifice something. I struggled for Nandigram … Read more

मोदींच्या विरोधात ममता देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम; इंदिरा गांधींनंतर देशाला दुसरी आयर्न लेडी मिळणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र … Read more

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीच ठरल्या वाघीण ; तृणमूल काँग्रेस 200 च्या जवळ

mamata didi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 197 जागांवर आघाडीवर असून भाजपसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यंदाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली … Read more

पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धक्का; तृणमूल काँग्रेस सत्तेच्या जवळ

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 145 जागांवर आघाडी वर असून सत्ता स्थापने साठी फक्त 2 जागांची गरज आहे.. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार तयारी केली होती. भाजपचे केंद्रातील सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान … Read more

त्यांची फक्त दाढी वाढली, पण स्क्रू ढीला झालाय; ममतादीदींचा मोदींवर हल्लाबोल

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना भाजपचे कडवे आव्हान असून खर तर ममता दीदी आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची दाढी वाढते आहे. … Read more

बंगालमध्ये भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांचा खळबळजनक दावा

कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक आणि तृणमूल काँग्रेसचे मोठे नेते भाजपवासी होत आहेत. अशावेळी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपबद्दल मोठा दावा केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 2 आकडी संख्याही गाठू शकत नसल्याचं भाकीत किशोर यांनी केलं आहे. (In West Bengal … Read more

अमित शाहांनी आदिवासींच्या घरी खाल्लेलं जेवण फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं ; ममता बॅनर्जींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन केले. मात्र यावरून आता ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे … Read more