आभाळ फाटले : वारणेत महापुराचा धोका; शिराळा तालुक्यात आस्मानी संकट

शिराळा प्रतिनिधी । आनंदा सुतार चांदोली धरण परिसरात धुवाॅधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठ ते आज शुक्रवार सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. चांदोली धरण निमिर्ती पासुन आज पर्यतच्या इतिहासातील हा रेकॉर्डब्रेक अतिवृष्ठी पावसामुळे चांदोली धरणाची पाणी पातळी चोविस तासात तब्बल सव्वा पाच मीटरने तर पाणीसाठा ४.५ टीएमसी ने … Read more

चिपळूणमध्ये ढगफुटी : मदतीसाठी सैन्यदलाच्या पंधरा गाड्या पाटण -कोयना नगर मार्गे चिपळूणला रवाना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काल एनडीआरएफचे पथक उशिरा चिपळूणमध्ये दखल झाले. त्यानंतर आज चिपळूण मध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत … Read more

चिपळूणमध्ये ढगफुटी ; मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी- शिव नदीला पुर, जलमय परिस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक गावांचेही पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण … Read more

कास भरला : सातारकरांची पाण्याची चिंता मिटली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील तलाव व ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला कास तलाव सध्या तुडुंब भरला असल्याने तलावातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील कास … Read more

मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यात भूस्खलन ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी गेल्या दोन दिवसांपासून कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे या तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावात जमिनी खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असाच प्रकार गुरुवारी पाटण तालुक्यातही तारळे विभागातील म्हारवंड येथे घडला. बुधवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातही तारळे येथील म्हारवंड गावात … Read more

मुसळधार पावसात अंगावर वीज पडून युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

सातारा | आखेगणी (ता. जावळी) येथे मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्‍वर गावडे (वय 35) या युवा शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, की आखेगणी येथे सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या वेळी विजांचा कडकडाट झाला. ज्ञानेश्‍वर तुकाराम गावडे हा युवक घराच्या जवळच असणारी गवताची गंज भिजू नये, म्हणून त्याच्यावर … Read more