गेली अकरा वर्षे तो देशाची इमाने – इतबारे सेवा करतं होता; वाचा एका श्वानाच्या शाही निरोप समारंभाची स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेली अकरा वर्ष तो देशाची इमाने – इतबारे सेवा करत होता.तो फक्त नाशिक पोलिसांसाठी बॉम्ब शोधणारा “स्निपर स्पाईक डॉग” नव्हताच. तो होता एक सच्चा देशसेवक… त्याच्या निरोप समारंभाला सगळ्यांना गहिवरून आले. म्हणूनच त्याचा निरोप समारंभ अगदी शाही थाटात पार पडला. हे शब्द आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे. देशमुखांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर … Read more

1 मार्चपासून BoB मध्ये होत आहे मोठे बदल, आपण आता पैशांचा व्यवहार कसा करू शकाल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर आपण ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाही. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) या दोन्हींचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे … Read more

Dogecoin: एलन मस्कच्या ही क्रिप्टोकरन्सी ट्विटनंतर चर्चेमध्ये का आहे ? त्याबद्दलची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांत नवीन विक्रमी पातळी गाठल्यानंतर Dogecoin चर्चेत राहिला आहे. काही वर्षापूर्वी अगदी हसत खेळत सुरु करण्यात आलेला Dogecoin आता एक सुप्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बनला आहे. नुकताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले एलन मस्क (Elon Musk) यांनी याबद्दल एक ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,‘हू लेट द डॉज … Read more

सेलिब्रिटींच्या ‘त्या’ ट्वीटची आता चौकशी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी सरकारच्या पाठिंब्यात ट्वीट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क बक्षीस म्हणून देणार 729 कोटी रुपये, याबद्दल ते म्हणाले की …

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर कब्जा केल्याच्या काही आठवड्यांनंतर एलन मस्कने (Elon Musk) एक खास घोषणा केली आहे. SpaceX आणि Tesla पासून ते द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असलेलं एलन मस्क यांनी म्हटले आहे की, सर्वांत बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) बद्दल माहिती असलेल्या कोणात्याही व्यक्तीस 100 … Read more

जर SBI मध्ये खाते असेल तर आपले पॅन कार्ड डिटेल्स त्वरित करा अपडेट, नाहीतर ‘हे’ ट्रान्सझॅक्शन करण्यात येईल अडचण

नवी दिल्ली । तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात का…? आणि आपण आपल्या डेबिट कार्डसह आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील करत आहात का ? जर अशी स्थिती असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण आता बँकेने म्हटले आहे की, जर डेबिट कार्डमध्ये कोणताही व्यत्यय न आणता आंतरराष्ट्रीय व्यवहार चालू ठेवण्यासाठी तुम्हाला बँकेत आपला पॅन … Read more

भारतीय रेल्वे खास शैलीत अर्पण करीत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली, आता ‘या’ ऐतिहासिक गाडीचे नाव आहे ‘नेताजी एक्स्प्रेस’

नवी दिल्ली । स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारतीय रेल्वे (Indian Railways) त्यांच्या स्वत: च्या शैलीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. रेल्वेने घोषित केले की, ऐतिहासिक हावडा-कालका मेलचे नाव ‘नेताजी एक्सप्रेस’ (Netaji Express) असे ठेवले जात आहे. हावडा-कालका मेल ही भारतीय रेल्वे नेटवर्कमधील सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे, जी अद्यापही … Read more

दोन महिन्यांनंतर अचानक समोर आले जॅक मा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये यावेळी काय बोलले ते जाणून घ्या …

नवी दिल्ली । गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यून आज एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अचानक दिसून आले. जगभरातील वाढत्या दबावानंतर चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जॅक मा चा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ते ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात त्यांनी 100 ग्रामीण शिक्षकांची बैठक घेतली आहे. यासह, ते म्हणाले की,” कोरोना … Read more

जर्मनीः मास्क न घातलेल्या व्यक्तीला विमानतळावर थांबवले तर त्याने पोलिसांना मारण्याची दिली धमकी

फ्रँकफर्ट । जेव्हा जर्मनीच्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवर मास्क न वापरल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला रोखले तेव्हा त्याने अल्लाहू अकबरचा नारा दिला आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी प्रवासी आपले सामान ठेवून पळून गेला. यानंतर पोलिसांनी विमानतळ रिकामे केले आणि धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीला बंदुकीच्या साहाय्याने पकडले. पकडला गेलेला हा … Read more